देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: LokSabha Election: ‘या’ मतदारांचे घरबसल्या मतदान; निवडणूक विभागाची ‘गृहभेट’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > LokSabha Election: ‘या’ मतदारांचे घरबसल्या मतदान; निवडणूक विभागाची ‘गृहभेट’
मराठवाडाराजकारणहिंगोली

LokSabha Election: ‘या’ मतदारांचे घरबसल्या मतदान; निवडणूक विभागाची ‘गृहभेट’

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/24 at 9:12 PM
By Deshonnati Digital Published April 24, 2024
Share

हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज
नमुना 12 डी भरून दिलेला एकही मतदार मतदानापासून वंचित नाही

हिंगोली (Hingoli) : भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) मतदारासंघासाठी शुक्रवार, दि. 26 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने गृहभेटी घेत निवडणूक विभाग त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. (LokSabha Election) लोकसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी डोंगर-दऱ्या, माळरान, आणि धरणांच्या काठावर राहणाऱ्या झोपडीपर्यंत पोहोचत त्यांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

लोकसभा मतदार संघातील (Vasmat Assembly) वसमत विधानसभा मतदार संघात दिव्यांग 2219 आणि ज्येष्ठ मतदार 5319 असे एकूण 7 हजार 538 मतदारांना 12 ड नमुने वाटप करण्यात आले होते. त्यापैकी 52 दिव्यांग मतदारांनी तर 85 ज्येष्ठ मतदार असे एकूण 137 अर्ज बीएलओंमार्फत सहायक निवडणूक अधिकारी वसमत यांना प्राप्त झाले होते. या सर्व दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांच्या मागणीनुसार गृहभेटी घेत मतदान करून घेण्यासाठी पथक 14 आणि 15 एप्रिल रोजी त्यांच्याकडे पोहोचले. या प्रथम भेटीमध्ये मतदार न भेटल्यामुळे त्यांनी 20 एप्रिल रोजी दुसरी गृहभेट घेण्यात आली.

या दोन्ही गृहभेटीमधून (Election Commission) निवडणूक यंत्रणेच्या पथकांनी 14 एप्रिल रोजी 64 ज्येष्ठ मतदारांचे तर 38 दिव्यांग मतदारांचे असे एकूण 102 जणांचे मतदान करून घेण्यात आले तसेच 15 एप्रिल रोजी 15 ज्येष्ठ तर 12 दिव्यांग असे 27 मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. तर 20 एप्रिल रोजी एका दिव्यांग मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. या ज्येष्ठ 79 आणि 51 दिव्यांग अशा एकूण 130 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 12 डी भरून दिल्यानंतर दरम्यान 2 मतदारांचा मृत्यू झाला तर 5 मतदार अनुपस्थित होते. त्यामुळे वरील अनुपस्थित असलेल्या 5 मतदारांना 26 एप्रिल रोजी त्यांच्या केंद्रावर मतदान करता येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग (Election Commission) आणि जिल्हा निवडणूक विभागाने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने- आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

गृहभेटीद्वारे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी दोन वेळा निवडणूक यंत्रणा (Election Commission) त्यांच्या दारापर्यंत पोहचत त्यांनी या लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election) मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला. दोन गृहभेटीमध्ये संबंधित मतदाराची भेट न झाल्यामुळे तो मतदार येत्या शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे.

मौजे शिरड शहापूर येथील एकूण 5 मतदान केंद्रांच्या बीएलओंकडे गृहभेटी मतदान करून घेण्यासाठी ज्येष्ठ मतदारांसाठी 158 तर 20 दिव्यांग मतदारांना नमुना 12 डी वाटप करण्यात आले होते. त्यापैकी संबंधित पथकातील बीएलओंना केवळ 2 ज्येष्ठ मतदारांनी नमुना 12 डी भरून दिला होता. त्यानुसार 2 ज्येष्ठ मतदारांचे 14 एप्रिल रोजी पथकाने गृहभेटीदरम्यान मतदान करून घेतले. त्यामुळे शिरडशहापूर येथे नमुना 12 डी भरून देण्यात आलेला एकही ज्येष्ठ किंवा दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहिलेला नाही, असे (Election Commission) जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Parbhani : पाथरी रोडवरील हुक्काबारवर कारवाई

TAGGED: Election Commission, Hingoli, Hingoli district, Hingoli Election, Hingoli farmer, Hingoli LokSabha, LokSabha Election, Vasmat Assembly, हिंगोली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Pusad Assembly Elections: उपविभागीय अधिकारी कार्यालयात झोनल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

Deshonnati Digital Deshonnati Digital October 24, 2024
Parbhani Accident : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू…!
Akola Assault Case: धारदार शस्त्राने युवकावर प्राणघातक हल्ला
‘अब की बार….’ !
Padma Award 2025: 139 पैकी 71 व्यक्तींना आज पद्म पुरस्काराने सन्मानित!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?