Arni :- येथील श्री. म.द.भारती गांधीनगर विद्यालय केंद्रावर खोली क्रं. १, २, ३, ४ असे एकुण चार बूथ असून दुपारी सव्वातीन वाजताच्या दरम्यान खोली क्रमांक एक मध्ये एक वयस्कर महिला मतदार करताना एकुण ३ मतदानापैकी शेवटचा एक मतदान करत असताना त्या मशीनमध्ये एरर आल्याने ती बंद पडली. संबंधित कर्मचार्यांनी वरिष्ठ झोनल ऑफिसरला (Senior Zonal Office) याबाबतची माहिती दिली. संबंधित झोनल मॅनेजर येताना सोबत एक मशीन घेऊन आले.
त्या कर्मचार्याने स्वतःच मशीनचे बटन दाबून मतदान केल्याची चर्चा परिसरात होती
परंतु तीच मशीन वीस मिनिटांनी चालू झाल्यामुळे संबंधित त्या मतदाराला(Voter) पुन्हा ब्ाोलावून मतदान करून घेतले. दरम्यान असा प्रॉब्लेम आल्याचे संबंधित कर्मचार्यांनी सांगितल्यानंतर मतदान केंद्र (polling station) परिसरात त्या खोली क्रमांक एक मधील त्या कर्मचार्याने स्वतःच मशीनचे बटन दाबून मतदान केल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान दिवसभरात एक दोन वेळेस किरकोळ वाद सुद्धा मतदान बुथ परिसरात झाले. परंतु काही वेळात ते निवळले.




