देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers loans: राज्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करा …!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Farmers loans: राज्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करा …!

Digital Nagpur
Last updated: 2025/03/21 at 9:15 PM
By Digital Nagpur Published March 21, 2025
Share

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आ. रत्नाकर गुट्टे यांची मागणी ..!

परभणी/गंगाखेड (Farmers loans) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात २९३ अन्वये प्रस्तावाच्या अनुषंगाने झालेल्या शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेत सत्ताधारी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सहभाग घेत राज्यातील विविध घटकांचे प्रश्न, समस्या व अडचणी मांडत विविध संकटांचा सामना करून इमाने इतबारे काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकरी बांधवांच्या अडचणी व संकट दूर करण्यासाठी (Farmers loans) कर्जमाफी करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

यावेळी बोलताना आ. डॉ. गुट्टे म्हणाले की, निसर्गाची साथ व शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे (Farmers loans) शेतकरी बांधव कर्जबाजारी झाला आहे. यातूनच दरदिवशी कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवाना संकट मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकरी बांधवांना कर्ज माफी देऊन कर्ज मुक्त करावे अशी मागणी केली.

याबरोबरच गंगाखेड विधानसभा मतदार संघात असलेल्या २८४ गावात जाणारे ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत दयनीय झाले असल्याने नागरिकांच्या सोईसाठी मतदार संघातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत किमान ३०० किलोमीटरचे रस्ते मंजूर करून भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. राज्याच्या अनेक भागात शेतीचा पोत कमी होत चालला आहे. रासायनिक खतांचा वापर व इतरही काही कारणे आहेत.

त्यामुळे राज्यात असणार्‍या जवळपास ४०० साखर कारखान्यातील प्रेसमडचा वापर करून शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी धोरण आखण्यात यावे. उपजिल्हा रूग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहे. (Farmers loans) लोकसंख्येच्या दृष्टीने योग्य मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, डोंगरी भाग घोषित करावा, नदी संवर्धनासाठी गोदावरी नदी पात्रात जाणार्‍या सांडपाण्याचे आधुनिक पद्धतीने योग्य नियोजन करावे, गंगाखेड तालुक्यात अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशा विविध मागण्या ही आ.डॉ.गुट्टे यांनी केल्या आहेत.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: Farmers Loans
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vande Mataram song
मराठवाडाहिंगोली

Vande Mataram song: ‘वंदे मातरम’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर

Digital Nagpur Digital Nagpur November 7, 2025
Manora : महिलेच्या खून प्रकरणात, एकास अटक, १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
Chandrapur Chorbiti Seeds : २५ लाखांचे चोरबिटी बियाने जप्त
Parbhani farmer: मंजूर झालेले दुष्काळी अनुदान वाटपास प्रशासनाची टाळाटाळ
Heavy Rains: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?