देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wakhar Corporation: वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुक केलेल्या धान्याची नासाडी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Wakhar Corporation: वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुक केलेल्या धान्याची नासाडी!

Digital Nagpur
Last updated: 2025/10/09 at 8:39 PM
By Digital Nagpur Published October 9, 2025
Share
Wakhar Corporation

६ शेतकर्‍यांनी दिला होता उपोषणाचा इशारा!

हिंगोली (Wakhar Corporation) : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (Maharashtra State Warehousing Corporation) हिंगोली शहर येथील गोदामातील हळदीच्या मालाला किड लागुन नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. त्यावरून ९ ऑक्टोंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह पथकाने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत शेकडो क्विंटल शेती मालाची नासाडी झाल्याचे दिसून आले.

सारांश
६ शेतकर्‍यांनी दिला होता उपोषणाचा इशारा!अप्पर जिल्हा आधिकार्‍यां च्या पथकाने प्रत्यक्ष केली पाहणी!

अप्पर जिल्हा आधिकार्‍यां च्या पथकाने प्रत्यक्ष केली पाहणी!

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीराम ग्यानोजी पवार रा. खांबाळा गणेश सिताराम जगताप रा इसापूर रमणा, रामेश्वर लक्ष्मण शिंदे रा सावा, दिलीप धनाजी कुटे रा. मंगळवारा बाजार हिंगोली, गजानन बापुराव बांगर, बापुराव सखाराम बांगर रा. वंजारवाडा हिंगोली या शेतकर्‍यांनी निवेदन देऊन त्यांच्या शेती मालाची नासाडी झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सदर प्रकरणात तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्याने ९ ऑक्टोंबर गुरूवार रोजी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्या पथकाने वखार महामंडळाच्या गोदामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ज्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन, हळद, हरभरा या पिकांच्या पोत्यांना कीड (Insect) लागल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी शेती माल पाण्याने भिजल्याने त्यावर बुरशी दिसून आली. अशा प्रकारात शेकडो क्विंटल धान्य खराब झाल्याचे प्रथमदर्शनी पथकाला दिसून आले. या पाहणीनंतर पथकाकडून अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामध्ये कोण दोषी आढळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: insect, Maharashtra State Warehousing Corporation, Wakhar Corporation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmer
Breaking Newsदेशशेतीशेती(बाजारभाव)

Farmer Waived Off: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा

Digital Nagpur Digital Nagpur June 22, 2024
Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; 15 जणांचा मृत्यू
Maharashtra: माफी मागा मोदी..! मुंबईत काँग्रेसचे पंतप्रधानांविरोधात निदर्शने; पालघरमध्ये मच्छिमारांनी काळे फुगे सोडले
Hingoli: ‘या’ जिल्ह्यातील विद्यार्थी देणार पालकांना मतदानाचे भेटकार्ड..
Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?