देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Korachi Road: डाबरी -पडयाजोब मार्गावर पायी चालणे ही कठीण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Korachi Road: डाबरी -पडयाजोब मार्गावर पायी चालणे ही कठीण

Digital Nagpur
Last updated: 2025/04/24 at 8:52 PM
By Digital Nagpur Published April 24, 2025
Share

आमदार, खासदार, सह संबंधित विभागाचे दुर्लक्ष

कोरची (Korachi Road) : तालुक्यात बिहीटेकला कोटरा क्षेत्राचे नेतृत्व अनिल केरामी काँग्रेसचे पाटीचे हे करीत होते. बिहीटेकला जि.प.क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डांबरी ते पडयाजोब या मार्गाची कित्येक वर्षापासून दूरवस्था झाली असून मार्गाची पूर्णत:चाळण झाली आहे‌. मात्र मार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागासह स्थानिक जनप्रतिनिधी लक्ष का जात असा संतापजनक सवाल प्रवास्यांसह गावकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे.

तसेच जनप्रतनिधी सबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी किमान एकदा दा तरी या या मार्गावर आम्हाला पायी घालून दाखवावे असे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे. (Korachi Road) कोरची तालुक्यात बिहीटेकला जिल्हा परिषद क्षेत्राचे नेतृत्व अनिल केरामी करीत आहेत. तसेच त्या मागील अनेक वर्षापासून जि प सदस्य काँग्रेस पाटींचे म्हणून सुद्धा निवडून आला आहेत .मात्र त्यांच्या क्षेत्राच्या समस्या कडे सोडविण्याकडे. दुर्लक्ष झाले आहेत. की असा सवाल आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. बिहीटेकला कोटरा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या डाबरी ते पडयाजोब मार्गावर मागील अनेक वर्षापासून दैनिवस्था झाली असून मार्गावर धुळीचे सामग्राच्यासह जागोजागी खड्डे पडल्याने प्रवास्यांना तारेवर्षी कसरत करून प्रवास करावा लागत असल्याने किरकोळ अपघात सुद्धा समोर जावे लागत आहे.

उलेखनीय असे की, या (Korachi Road) मार्गावरून पाय चालणे सुद्धा कठीण झाली असून मार्गाची पूर्णत्व चाडण झाली आहे .या बाबीची तक्रार स्थानिक जनप्रतिनिधी व आमदार , खासदार , व संबंधित प्रशासनाला करण्यात आली .मात्र त्यावर अद्यापही काहीच तोडगा काढण्यात आला नाही.

डाबरी ते पडयाजोब व अल्लीटोला ते बेतकाठी, मार्गावर दिवस रात्र वाहनाची वर्दळ असते. तसेच शालेय विद्यार्थी शेतकरी या (Korachi Road) मार्गाने जा करीत असतात तसेच बेतकाठी हे कोटरा,मसेली, कोरची, हे गाव परिसरातील गावांचे केंद्रबिंदू असल्याचे गुरुवारला कोरची येथे आठवडी बाजार लागत असतो दरम्यान व्यापाऱ्यांना व परिसरातील गावकरी याच मार्गाने उपयोग करीत असतात परंतु सदर मार्गाची दैन्यवस्था झाल्याने मार्गावर गिफ्टी उकडून बाहेर आले आहे मार्गावरील खड्ड्यामुळे प्रवाशांची जीव धोक्यात आली आहे तेव्हा सदर मार्गाच्या बांधकामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच सबंधित विभागाचे लक्ष केंद्रित करावे.अशी मागणी महाग्रामसभेचे तालुका अध्यक्ष राजाराम नैताम व गावकऱ्यासह प्रवास्यांकडुन केली जात आहे.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?

TAGGED: Korachi Road
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Cooperative Bank Scam
यवतमाळविदर्भ

Cooperative Bank Scam : मध्यवर्ती बँकेसंदर्भातील ‘त्या’ तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करा

Digital Team Digital Team February 7, 2026
Car Accident: चार चाकी वाहनाच्या दोन तीन पलट्या, चालक मात्र सुखरूप बाहेर!
Latur : २६ जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा
Gram Sabha: मुकुटबन येथील विशेष ग्रामसभेत महिला सरपंच आणि महिला सदस्यात खडाजंगी!
Nagpur Sitabuldi Accident: भरधाव कारची अ‍ॅक्टिव्हा गाडीला जोरदार धडक; अ‍ॅक्टिव्हाचालक गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Intermedia T20 Cricket Tournament
Breaking Newsक्रीडानागपूरविदर्भ

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

February 17, 2026
Cotton Sale Deadline
विदर्भवाशिम

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?