देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha: प्राण घातक हल्ल्यात 50 वर्षीय व्यक्ती गंभीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Wardha: प्राण घातक हल्ल्यात 50 वर्षीय व्यक्ती गंभीर
क्राईम जगतवर्धावाशिम

Wardha: प्राण घातक हल्ल्यात 50 वर्षीय व्यक्ती गंभीर

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/29 at 4:28 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2024
Share

कारंजा (Wardha):- कारंजा तहसील कार्यालय परिसरात 29 एप्रिल ला दुपारी 1 वाजता एका 50 वर्षीय व्यक्तीवर प्राण घातक हल्ला झाला.

सारांश
वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहितीकारंजा तहसील परिसरातील घटना

वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती

त्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली. सुभाष गाडगे वय 50 वर्ष असे हल्ल्यात जखमी (wounded)झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कारंजा शहरातील माळीपुरा भागातील रहिवाशी आहेत. सोमवारी दुपारी ते तहसील कार्यालय परिसरात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना डोक्यावर लाकडी राफ्टर(Wooden rafters) व लाथा बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली त्यात ते रक्तबंबाळ झाले.

कारंजा तहसील परिसरातील घटना

घटनेनंतर त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospitals) दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी सासऱ्याला मारहाण केली होती त्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.वृत्त लीहेस्तोवर पोलीस कारवाईची माहिती प्राप्त झाली नाही.

You Might Also Like

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Parbhani : पाथरी रोडवरील हुक्काबारवर कारवाई

TAGGED: Karanja- Wardha, Upazila Hospitals, Wooden rafters, wounded
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Shalimar Express Derail: मोठी दुर्घटना: नागपुरात शालीमार एक्सप्रेस रुळावरून घसरली; किती जीवितहानी?

Deshonnati Digital Deshonnati Digital October 22, 2024
Gadchiroli : बसस्थानकावर पाण्याची समस्या; नागरिकांना करावी लागत आहे बसस्थानका शेजारील घरामध्ये पाण्याची मागणी
Suicide case: एसटी बस चालकाची आत्महत्या; नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल 
Hingoli: हिंगोली जिल्ह्यात हत्तीरोग सर्व्हेक्षण मोहिमेस प्रारंभ
Ajit Pawar: जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
Manora theft case
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?