देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha :- रस्त्यालगतचे नाली बांधकामा मुळे अपघातास निमंत्रण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Wardha :- रस्त्यालगतचे नाली बांधकामा मुळे अपघातास निमंत्रण
विदर्भवर्धा

Wardha :- रस्त्यालगतचे नाली बांधकामा मुळे अपघातास निमंत्रण

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 5:43 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

देवळी विश्रामगृह ते यशोदा नदीपर्यंत रस्त्याचे नूतनीकरण. पाणी वाहणारा भाग सोडून रस्त्यालगतच बांधकाम

रस्त्यालगतचे नाली बांधकामा मुळे अपघातास निमंत्रण,

 

वर्धा (Wardha)  देवळी शहरातील (Deoli ) राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) तीन किलोमीटर नूतनीकरण व सुधारित रस्ते बांधकामास विश्रामगृह ते यशोदा नदीपर्यंत(From rest house to river Yashoda) कामास सुरुवात करण्यात आली. दरम्यान नाली बांधकामही सुरू आहे. मात्र सदोष बांधकामामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. या कामासाठी २५ कोटींचा निधी (25 crore fund for work)  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून(Union Ministry of Road Transport and Highways) मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचे बांधकाम विश्रामगृहाजवळून यवतमाळकडे (rest house towards Yavatmal) जाणाऱ्या महामार्गाला जोडून देवळी शहरातून यशोदा नदीपर्यंत होणार (Deoli city to Yashoda river)  आहे. सदर रस्ता दहा मीटर रुंदीचा व १८ सेंटीमीटर जाडीचा आहे. दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम आहे. सध्या नालीचे बांधकाम सुरू आहे. नाली रस्त्याजवळ असून अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे प्रत्येक वाहनचालक आपले मत व्यक्त करीत आहे. नाली बांधकाम नेहमी पाणी वाहणाऱ्या खोलगट उतारावर असल्याने खालचे पाणी नालीत कसे येईल. यावर सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक (Paving block) आणि नंतर नालीचे बांधकाम करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता तीन फूट रुंदीची नाली रस्त्यालगत बांधण्यात येत आहे. ते बांधकाम सदोष होत असल्याची ओरड सुरू आहे. यावर लोकप्रतिनिधी (People’s representatives) मौन बाळगून आहे. या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता रस्ता २० मीटर रूंदीचा पाहिजे होता. सेलू ते घोराड हा रस्ता दुभाजकासह बांधण्यात आला. त्यामुळे सौदर्याकरण, विकासात्मक स्वरूप प्रज्ञपत झाले आहे. याच स्वरूपाचे बांधकाम येथे करायला पाहिजे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

या बांधकामाची सखोल चौकशी करा

नालीचे बांधकाम थांबवून खोलगट भागात नाली बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात रस्ता रुंदीकरण करता येईल. वहोणारे अपघात टाळता येईल. नालीचे बांधकाम खोलगट भागात केले तर नाली व रस्त्यामध्ये मुरूम जास्त टाकावा लागेल व खर्च वाढेल. या अनुषंगाने कंत्राटदार नालीचे बांधकाम करीत आहे. अशी शंका वर्तविली जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य करीत आहे.

You Might Also Like

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

TAGGED: MP Ramdas Tadas, National Highway, People's representatives, Wardha, yavatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Ashok Uike
विदर्भयवतमाळराजकारण

MLA Ashok Uike: माझा विजय, मंत्रीपद कार्यकर्त्यांना समर्पित: ना. अशोक उईके

Deshonnati Digital Deshonnati Digital December 23, 2024
Farmer Suicide Case: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकर्‍याने पिले विषारी द्रव
Gangakhed Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु
Vasmat Shiv Sena: वसमतची जागा शिवसेनाच लढविणार…
parbhani: या जिल्ह्यात ६ लाख ६७ हजार रोपे लागवडीसाठी उपलब्ध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?