देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha: “दैविक” ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Wardha: “दैविक” ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
अध्यात्मवर्धाविदर्भ

Wardha: “दैविक” ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/11 at 2:02 PM
By Deshonnati Digital Published May 11, 2024
Share

वर्धा (Wardha): सेलू येथील साई व्हाईट गोल्ड (Sai White Gold) जिनिंगचे संचालक कपिल चांडक यांचा मुलगा “दैविक” ह्याने अगदी बोबड्या वयात हनुमान चालीसा पठणाचा अनमोल असा बहुमान प्राप्त करीत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला. दैविकच्या हनुमान चालीसा पठणाची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) त्याच्या नावाची नुकतीच नोंद करण्यात आली आहे. दैविक हा मुळचा पुलगांव (Pulgaon) येथील रहिवासी असून अगदी लहानपणापासूनच त्याला हनुमान चालीसा पठणाची सवय जडली. चांडक परिवारात नित्यनेमाने हनुमान चालीसा पठण केल्या जाते.

३ वर्षे ४ महिन्याच्या “दैविक”चा ४.५४ सेकंदाचा अनोखा विक्रम

त्यामुळे साहजिकच हनुमान चालीसेचे (Hanuman Chalisa) मंजुळ स्वर बालवयातच दैविकच्या कानावर पडत होते. तो एक वर्षाचा असल्यापासूनच त्याला हनुमान चालीसा पठणाचा छंद जडल्याचे त्याचे वडिल कपिल चांडक आवर्जून सांगतात. दैविक सध्या ३ वर्षे ४ महिन्याचा असून त्याने आपल्या बोबड्या बोलात अवघ्या ४.५४ सेकंदात हनुमान चालीसा पठण करीत एक अनोखा विक्रम आपल्या नावे नोंद केला. त्याच्या या कार्याची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. दैविकच्या या अभूतपूर्व यशाबद्दल चांडक परिवारातील सदस्यांसह मित्रपरिवार तसेच वडिल कपिल व आई प्रिया यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

You Might Also Like

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

TAGGED: Hanuman Chalisa, India Book of Records, Pulgaon, Sai White Gold, Wardha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Girl Suicide Case
मराठवाडालातूर

Girl Suicide Case: अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी…

Deshonnati Digital Deshonnati Digital May 15, 2025
Social Media: Breaking News: 13 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी?
Abhay Yojana: नगर परिषद, नगर पंचायतींच्या थकीत कर वसुलीसाठी ’अभय’ योजना
Latur: कव्हेकरांविषयी वडीलकीचा आदर माझ्या मनी कायम!
Nagpur: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

June 13, 2025
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?