देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha Fire : वर्ध्यात एस. स्मार्ट दुकानाला मोठी आग..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Fire : वर्ध्यात एस. स्मार्ट दुकानाला मोठी आग..

Digital Nagpur
Last updated: 2024/11/15 at 11:53 AM
By Digital Nagpur Published November 15, 2024
Share

वर्धा (Wardha):- वर्धा शहरातील बॅचलर रोडवर असलेल्या एस. मार्ट किराणा मालाच्या दुकानासह गोडाऊन मध्ये ठेवलेल्या टायरच्या दुकानाला आग लागली. ही घटना सकाळी आठ वाजता लक्षात आली. तीन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवणे सुरू होते. पोलिसांना (police)मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करावा लागला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली.

सारांश
गोडाऊन मधील टायरच्या दुकानामुळे आगीने रुद्र रूप धारण केलेआग कशामुळे लागली हे अद्यापही कळाले नाही

गोडाऊन मधील टायरच्या दुकानामुळे आगीने रुद्र रूप धारण केले

आग (Fire)नियंत्रण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या दुकानाच्या बाजूला बॅटरीचे दुकान आहे तेथील सर्व बॅटर्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढल्या. दुकानाच्या आत मध्ये सिलेंडर होते ते सुद्धा पोलिसांनी बाहेर काढले.वर्धा, देवळी भुगाव च्या इनोविथ कंपनीतून अग्निशामनाचे बंब बोलवण्यात आले. आग विजवल्यानंतर सुद्धा काही वेळाने पुन्हा धूर येणे सुरूच होते. सकाळी आठ वाजता गोडाऊन (Godown) मधून टायर जळण्याचा वास यायला लागल्यामुळे नागरिकांनी ओरड केली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या घेऊन पोहोचल्या. तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते. आग कशामुळे लागली हे अद्यापही कळाले नाही.

आग कशामुळे लागली हे अद्यापही कळाले नाही

आगीचा धूर इतक्यता जास्त प्रमाणात होता कि तेथे राहणाऱ्या नागरिकांच्य घरी धूर मोठ्या प्रमाणात जात होता, त्यामुळे तेथील लोकांना घरून बाहेर काढण्यात आले. दुकानाच्या खाली भागात टायर(tyre), ऑइल, किराणा मालाच्या दुकानांमध्ये तेलाचे पिपे असल्याने आग आटोक्यात आणण्याकरिता काही वेळ अजून लागू शकतो असे वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पराग पोटे यांनी सांगितले.

गोडाऊन मध्ये टायर असल्याने आज थोड्या थोड्या वेळाने वाढत होती. यापूर्वी शहरात वर्धा पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका टायरच्या दुकानाला आग लागली होती. घटनास्थळाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मुख्याधिकारी नगरपरिषद राजेश भगत, तहसीलदार संतोष पूंडेकर भेटी दिल्या.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

TAGGED: fire, Godown, police, Tyre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tumsar Panchayat Samiti
विदर्भभंडाराराजकारण

Tumsar Panchayat Samiti: लोकप्रतिनिधींची गच्छंती, 2 महिला सरपंचांचा अकाली मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur October 12, 2025
Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!
Hingoli: चालू वर्षात जास्तीत-जास्त पीक कर्जाचे वितरण करून उद्दिष्ट पूर्ण करावे- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
IND vs AUS: ‘चेस मास्टर’ विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीचा राजा
Minister Anantrao Deshmukh: मा. मंत्री अनंतराव देशमुख तीन महिन्याचे माजी आमदाराचे पेन्शन देणार मुख्यमंत्री सहायता निधीत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Opium Plants LCB Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?