देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha: मध्यरात्री अचानक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतवर्धा

Wardha: मध्यरात्री अचानक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

Digital Nagpur
Last updated: 2024/05/11 at 11:56 AM
By Digital Nagpur Published May 11, 2024
Share

Wardha: शहरातील भामटीपुरा परिसरात असलेल्या आनंद कम्प्यूटर्स (Anand Computers) दुकानामध्ये मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. जवळपास चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, या घटनेत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भामटीपुरा (Bhamtipura) परिसरात किमतकर यांचे आनंद कम्प्यूटर्स सेल्स अँड सर्व्हीस दुकान असून नवीन कम्प्यूटर्स, लॅपटॉप तसेच संबंधित विक्री आणि रिपेअरिंगचे (Repairing) काम केले जाते.

जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

आनंद कम्प्यूटर्समधून मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आले. याबाबत दुकानाशेजारी घर असलेल्या किमतकर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. सर्वांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वर्धा (Wardha) नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ (Incident) गाठून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. भूगाव येथील अग्निशमन (Fire Fighting) दलानेही मदत कार्य केले. अग्निशमन दलाने जवळपास पाच फेर्‍या केल्यात. अंदाजे चार ते पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घटनेची शहर पोलिसांनी (Police) नोंद केली. आगीमध्ये नवीन कम्प्यूटर्स, लॅपटॉप (Laptop) तसेच ग्राहकांचे दुरूस्तीसाठी आणलेले कम्प्यूटर्स, लॅपटॉप आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

You Might Also Like

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Murra Reda Transporting: मुर्रा जातीच्या 23 रेड्यांची क्रूर वाहतूक उघड; कंटेनरसह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

Parbhani Fatal Ax Attack: परभणीत कमिशनच्या वादातून गुत्तेदारावर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला

TAGGED: Anand Computers, Bhamtipura, Fire Fighting, Incident, Laptop, police, Repairing, Wardha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Policeman Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Policeman Case: पोलिस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचे दागिणे लांबविले

Digital Nagpur Digital Nagpur July 15, 2025
PSLV C-62 Mission: PSLV C-62 मोहीम अयशस्वी, रॉकेटला अवकाशात मार्ग काढण्यात अपयश
Pusad Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; देशीकट्टा बाळगणारा जेरबंद
Agriculture Festival: परभणीत फेब्रुवारीत राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सव
Gambling Scam Raid: कुक्कुट पालनच्या शेडमध्ये रंगला झन्नामन्ना जुगाराचा डाव; १२ जुुगार्‍यांवर गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Opium Plants LCB Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Murra Reda Transporting
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Murra Reda Transporting: मुर्रा जातीच्या 23 रेड्यांची क्रूर वाहतूक उघड; कंटेनरसह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?