तळेगावातील शिक्षक कॉलनीच्या रस्त्याची झाली चिखल पांधन
■ अनेक दुचाकीस्वार पडले
वर्धा ( Wardha ) तळेगांव (Talegaon) परिश्रमामधील गजानन महाराजांच्या मंदिराकडे (Gajanan Maharaj’s work) जाणारा रस्ता हा अतिशय हलकीचा झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे या रस्त्यावर सर्वत्र चिखलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुचाकी स्वरांना तसेच इतर वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आज तर त्या रस्त्यावरून दोन महिला वाहन चालक ह्या गाडी घेऊन खाली पडल्याने त्यांना थोडाफार मार लागला काही दिवसा अगोदर या रस्त्याच्या बाजूला पाईपलाईनचे काम करण्यात आले होते त्यानंतर त्या पाईपलाईनची नाली बुजवताना मातीही रस्त्यावर (Soil is also on the road while filling the pipeline drain) आली होती ती साफ केली नसल्याने व त्यावर पाणी आल्याने परिसरातील रस्ते हे चिखलमय झाले व खराब झाले त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे चा चणी लक्ष देण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहे विशेष म्हणजे ही नाली बुजवताना माती व्यवस्थित रित्या साफ न केल्यामुळे हा प्रसंग येथील नागरिकांवर उडवल्याने उर्वरित काम करताना ठेकेदाराला समज द्यावी अशी सुद्धा मागणी येथील नागरिक करत आहे.
चिखलामुळे अनेकांना त्रास
२००६ पासून आमच्या परिसरातील नागरिकांना रस्त्याची प्रतीक्षा लागून आहे अद्याप हवेत व आमच्याकडे रस्ते नसल्याने आम्हाला पावसाळ्यात इतरत्र मोठा त्रास सहन करावा लागतो आज या चिखलामुळे अनेक वाहन चालकांना (To the drivers) त्रास सहन करावा लागला पाईपलाईनची नाली व्यवस्थित बुजवली नसल्याने व ती माती रस्त्यावरील साफ केली नसल्याने येथे चिखलची परिस्थिती सर्वत्र निर्माण होऊन दुचाकी स्वार येथे पडत आहे त्यामुळे याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष द्यावे ही विनंती (Administration is requested to pay attention)