देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha : कार्यालयातच स्वीकारली दोन हजारांची लाच, सहायक अभियंता एसिबीच्या ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : कार्यालयातच स्वीकारली दोन हजारांची लाच, सहायक अभियंता एसिबीच्या ताब्यात

admin1
Last updated: 2025/04/26 at 3:47 PM
By admin1 Published April 25, 2025
Share

वर्धा (Wardha) :- ऑनलाईन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन हजारांची लाच  (Bribe) स्वीकारताना महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई बोरगाव (मेघे) येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग कार्यालय परिसरात करण्यात आली.

सोलर पॅनल बसविल्यानंतरही सहाय्यक अभियंत्यांनी नेट मीटरिंग न केल्यामुळे ग्राहकाला वीज बिल जास्त येत

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याने ग्राहकाच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविले. सोलर पॅनल बसविल्यानंतरही सहाय्यक अभियंत्यांनी नेट मीटरिंग न केल्यामुळे ग्राहकाला वीज बिल जास्त येत होते. याबाबत संबंधितकडे अर्ज दाखल केला होता. ऑनलाइन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहायक अभियंता मधुसूदन पेठे यानी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. पडताळणी करून सापळा रचला. २४ एप्रिल रोजी सहायक अभियंता मधुसूदन पेठे यास दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई  डॉ. दिगंबर प्रधान ,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात संदीप मुपडे, प्रभारी पोलीस उप अधीक्षक,  पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, मंगेश गँधे, पोहवा प्रशांत वैद्य, पंकज डहाके, पंकज टाकोणे, राखी फुलमाळी, शीतल शिंदे, प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे, प्रशांत मानमोडे, गणेश पवार, मनिष मसराम, विनोद धोंगडे यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

TAGGED: bribe, Wardha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yoga Day
बुलडाणाआरोग्यमहाराष्ट्रराजकारण

National Yoga Day: योग दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधानांसमवेत आयुष मंत्री प्रतापराव जाधव

admin1 admin1 June 21, 2024
MI vs RCB IPL 2025: आरसीबीच्या विजयाचे ‘हे’ 4 हिरो; 10 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मुंबईला हरवले…
Hingoli Police: रेकॉर्ड ब्रेक! हिंगोलीत तब्बल ३९ टवाळखोरांवर कारवाई
Ladki Bahin Yojana: जि.प. अंतर्गत एका महिला कर्मचार्‍याने घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
Tirumala-Tirupati Temple: ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनाच नोकरी मिळणार?’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Minor Girl Molestion
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Minor Girl Molestion: वयोवृध्द आजोबाने केला अल्पवयीन नातीचा विनयभंग

December 5, 2025
Parbhani Vehicle Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?