देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim accident: पुन्हा समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला धडक; एक ठार, एक गंभीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim accident: पुन्हा समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला धडक; एक ठार, एक गंभीर
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Washim accident: पुन्हा समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला धडक; एक ठार, एक गंभीर

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/29 at 12:22 PM
By Deshonnati Digital Published May 29, 2024
Share

कारंजा (Washim):- समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुसऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. २९ मे रोजी सकाळी ६.२० वाजता घडलेल्या भीषण अपघातात एक जण घटनास्थळीच ठार(Death) झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.

भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रकची उभ्या ट्रकला जोरदार धडक

प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील ग्राम पोहा हद्दीत एमएच १६ बीसी ८१७४ क्रमांकाचा एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. यादरम्यान मागील बाजूने भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रकने (एमएच १५ जी ९५१३) उभ्या ट्रकला जोरदार धडक (hit hard)दिली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही चालक ट्रकमध्ये अडकून पडले होते. दरम्यान, या घटनेत योगेश निवृत्ती खैनार (३९, रा. लासलगाव ता. निफाड जि. नाशिक) हा घटनास्थळी ठार झाला तर प्रदीपसिंग जसवंतसिंग मान (३५) हा गंभीररित्या जखमी (wounded) झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ लोकेशन कारंजा समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण, डॉ.मोबसिर व श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख, महाराष्ट्र सुरक्षा बल अग्निशामक दल लोकेशन समृद्धी महामार्ग, हायवे पोलीस टीम व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर जेसीबी मशीनच्या (JCB Machine) मदतीने बाहेर काढले व वाहतूक सुरळीत केली.

लिंक ला click करा..
https://deshonnati.com/accident-the-series-of-accidents-on-samriddhi-highway-is-endless-2-accidents-in-3-hours/

You Might Also Like

Chandrapur : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हा होणार ‘हनी हब’!

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

TAGGED: death, hit hard, JCB Machine, wounded
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
water project
मराठवाडापरभणी

Parbhani water project: ‘या’ बंधार्‍यातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 2, 2024
Maharashtra Udyog: ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’
Parbhani: एसटीची तिकिट दरवाढ; प्रवाशांची रेल्वेला पसंती
MP Ashok Chavan: अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे- खा. अशोकराव चव्हाण
Parbhani: मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या संदीप गायकवाड यांच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भचंद्रपूर

Chandrapur : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्हा होणार ‘हनी हब’!

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : ट्रकच्या धडकेत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे गंभीर जखमी

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

June 13, 2025
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?