देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim : दोन गटात तुफान हाणामारी ३७ जणांवर गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : दोन गटात तुफान हाणामारी ३७ जणांवर गुन्हे दाखल

Digital Nagpur
Last updated: 2025/06/21 at 6:10 PM
By Digital Nagpur Published June 21, 2025
Share

वाशिम (Washim) :- शहरातील शुक्रवारपेठ बाळ समुंद्र परीसरात दोन गटात चांगलाचा राडा झाला असून दोन्ही कडील युवकांनी एकमेकावर दगडाचा वर्षाव केला. मात्र या घटनेत कुणीच जखमी झाले नसले तरी परीसरात मात्र दहशत निर्माण झाली आहे. ही घटना १९ जूनच्या रात्री ९.३० च्या दरम्यान घडली.

सारांश
या घटनेत कुणीच जखमी झाले नसले तरी परीसरात मात्र दहशत निर्माण झालीसीसीटीव्हीच्या फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत

या घटनेत कुणीच जखमी झाले नसले तरी परीसरात मात्र दहशत निर्माण झाली

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, बाळ समुंद्र व नारायण बाबा परिसरात राहणारे काही युवकांमध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवण्यावरुन आदल्या दिवशी बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर थेट बाळ समुंद्र परीसरात येऊन दगडफेकीत झाले. परिसरातील नागरीकांना मात्र अचानक दगड फेकीचा हा प्रसंग कशामुळे झाला. हे कळेनासे झाले. पोलिसांना या घटनेची माहीती मिळताच वाशिम शहर पोलिस स्टेशनचे (Police station) अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येताच दोन्ही कडील युवक घटनास्थळावरुन पसार झाले. वास्तविक पाहता मोबाईलवर स्टेटस (status) ठेवण्यावरुन झालेला हा वाद भविष्यात मोठे स्वरुप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दोन्ही कडील युवक दगड फेक करतांना आक्रमक असल्याचे नागरीकांनी सांगितले. विशेष म्हणजे या राड्याच्या वेळी दगडफेकच नव्हे तर तलवारी देखील काढण्यात आल्या होत्या.

कदाचित वेळेवर पोलिस पोहचले नसते तर मोठी घटना शहरात घडली असती. पोलिसाच्या वतीने ३७ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहीती आहे. मात्र या घटनेत दोन्ही कडील युवकांची संख्या जास्त असल्याने सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेतल्यास बरेच काही बाहेर येण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत

या घटनेने सध्या या भागात तनावपुर्ण शांतता असून परिस्थीती पुर्व पदावर असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. या घटनेतील आरोपी तसेच घटनेची पार्श्वभुमी निश्चित शोधल्या जाईल आणि त्यानुसार आरोपीवर कडक कारवाई केल्या जाईल. अशी माहीती पोलिसांनी दिली. सदर परिसरातील शांतता भंग करून दहशत निर्मान केली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. अशा फिर्यादीहून उपरोक्त आरोपी विरुद्ध कलम १९४(२), १८९(२), १८९(४), १९०,१९१(२), १९१(३) भारतीय न्याय संहीता, सहकलम ७ क्रिमीनल लॉ अँमेटमेंट १९३२, सहकलम ४,२५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: police station, status
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Eye Checkup Camp
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Eye Checkup Camp: हिंगोलीत नेत्र तपासणी शिबीर; सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान

Digital Team Digital Team January 9, 2026
Washim : रिसोड नगर परिषद अनधिकृत बॅनर साठी ऍक्शन मोडवर
Anganwadi: मध्यरात्री पडली अंगणवाडी! मोठे संकट टळले!
CM Devendra Fadnavis: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने ‘शिर्डी विमानतळ’ महत्त्वाचे…
Milk Producer: ओढ्याच्या पुरातून पांगरा शिंदे येथील दुध उत्पादकांनी काढला रस्ता!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?