देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: समाज माध्यमावर खोटा संदेश पसरविल्याप्रकरणी तक्रार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
राजकारणवाशिम

Washim: समाज माध्यमावर खोटा संदेश पसरविल्याप्रकरणी तक्रार

admin1
Last updated: 2024/05/04 at 6:15 PM
By admin1 Published May 4, 2024
Share

कारंजा (Washim):- यवतमाळ वाशिम लोकसभा (Washim Lok Sabha)निवडणूकीत महाविकास  आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा प्रचार करीत असताना अज्ञात व्यक्तीने समाज माध्यमावर खोटी अफवा पसरवून बदनामीकारक मजकूर लिहून खोटी अफवा पसरविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(NCP Sharad Pawar) गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव नाईक यांनी तक्रार दाखल (Complaint filed) केली आहे.

समाज माध्यमावर खोटा संदेश पसरविल्याप्रकरणी तक्रार

पोलिसांच्या मदतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची (Election Commission of India) अधिकृत वेबसाईट सक्षम अ‍ॅपवर दाखल करण्यात आलेल्या ऑनलाईन तक्रारीत बदनामी करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी डॉ. श्याम जाधव नाईक यांनी केली आहे. त्यांनी मी राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याने लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा निवडणूक काळात प्रचार केला . पण उमेदवारांच्या मतावर परिणाम होईल असे खोडकर वृत्त अज्ञात व्यक्तींनी समाज माध्यमावर खोटी अफवा पसरवत समाजात माझी बदनामी (Defamation)केली. त्यामुळे माझी मानसिक स्थिती व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असे तक्रारीत नमूद केले आहे.

You Might Also Like

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

Putin India Visit 2025: PM मोदींची मोठी घोषणा; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा!

Seed Prices: शेतमालाचे भाव निम्म्यात, आणि बियाण्याचे भाव दुप्पट!

TAGGED: Complaint filed, Defamation, Election Commission of India, NCP Sharad Pawar, Washim Lok Sabha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PM Narendra Modi
ब्रेकिंग न्यूजदेशमहाराष्ट्रविदेश

PM Narendra Modi: भारत दहशतवादाविरुद्ध ‘कठोर आणि निर्णायक’ कारवाई करणार: पंतप्रधान मोदी

admin1 admin1 May 4, 2025
Manora : शेतकऱ्यांनी किसान कर्ज मुक्ती अर्ज भरावा…
Purna river Incidents: परभणीतील पूर्णा नदीपात्रात नाव उलटली; कानडखेड-निळा शिवारातील घटना
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात विरोधी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी स्थानबद्ध
Running Competition: आ.बाळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल एकता व अखंडता दौंड!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
World Soil Day Special
विदर्भवाशिम

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

December 5, 2025
Putin India Visit 2025
देशबिझनेसब्रेकिंग न्यूजराजकारणविदेश

Putin India Visit 2025: PM मोदींची मोठी घोषणा; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?