देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: washim rain: वीज पडून एक मुलगी ठार, तर एक गंभीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsवाशिमविदर्भ

washim rain: वीज पडून एक मुलगी ठार, तर एक गंभीर

Digital Nagpur
Last updated: 2024/05/09 at 6:44 PM
By Digital Nagpur Published May 9, 2024
Share
washim rain

मंगरूळपीर (washim rain) :  मंगरूळपीर परिसरात आज दिनांक ९ मे रोजी दुपारी दोन वाजता आलेल्या विजेच्या कडकडाटासह (washim rain) पावसामुळे तालुक्यातील जांब प्लॉट येथे वीज कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरी १४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील जांब येथील घटना

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, जांब प्लॉट येथे अंगणवाडीच्या बाजूला डीपी जवळ चार जण उभे असताना अचानकच (washim rain) वीज चमकली व दोघेजण पळाले. कु.दुर्गा मंदाबाई कांबळे, वय १५ वर्ष, आणि कु.र वीना धम्मपाल सुर्वे वय १४ वर्ष राहणार जांब प्लॉट यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामध्ये दुर्गा कांबळे हिचा जागेवरच मृत्यू झाला. तर रवीना सुर्वे ही गंभीर जखमी झाली, असून तिच्या डोळ्याला इजा झाल्याचे माहिती मिळाली आहे.

मृतक दुर्गा कांबळे हिचे शेव विच्छेदनासाठी (Mangrulpir hospital) मंगरूळपीर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक दुर्गा कांबळे हिच्या लहान बहिणीचा दोन दिवसापूर्वी मोटरसायकल अपघात झाल्याने ती अकोला येथे उपचार घेत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिवारावर संकटाचा डोंगरच कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

You Might Also Like

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

Grand Rally Procession : उद्या शहरात संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली!

TAGGED: Mangrulpir hospital, Mangrulpir police, Washim Rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Manora Crime : फुलउमरी येथे गव्हाची चोरी, अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur July 16, 2025
Maharashtra CM: उद्या महायुती करणार मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा?
Smriti Mandhana: स्मृती मानधनाने सर्वात जलद शतकाचा रचला विक्रम; धुवाधार षटकारांनी कोहलीच्या क्लबमध्ये प्रवेश
Revolution Day: पावसात भिजत मध्यरात्री उजळला बुलढाण्यातील क्रांती दिवस!
Chandrapur : गिरगाव येथील तुलसी मसाला गोडाऊनला आग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Farmers Protest :
विदर्भवाशिम

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

February 13, 2026
Setu Seva Kendra Scam
विदर्भवाशिम

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

February 13, 2026
Govt Transfers 2026
विदर्भवाशिम

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

February 13, 2026
Sant Sevalal Maharaj Jayanti
विदर्भवाशिम

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

February 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?