देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim : जय सोहमनाथांच्या जयघोषाने दुमदुमली आसोला खुर्द नगरी; लाखो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअध्यात्मवाशिम

Washim : जय सोहमनाथांच्या जयघोषाने दुमदुमली आसोला खुर्द नगरी; लाखो भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक

Digital Nagpur
Last updated: 2025/04/09 at 5:00 PM
By Digital Nagpur Published April 9, 2025
Share

मानोरा (Washim) :- श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथील भगवान शिव शंकराचे परम भक्त जागृत ईश्वर परमहंस श्री सोहंमनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दि. ९ एप्रिल रोजी लाखो भाविक भक्तांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होवून आशीर्वाद घेतला. यावेळी जय सोहंमनाथांच्या जयाघोषनेने पंचक्रोशीत आसोला नगरी दुमदुमून गेली होती. बारस दिनी दोन हजाराच्या जवळपास भक्तांनी श्रींचे गाढे ओढून पुरण पोळीचा नवस फेडला. यावेळी चिमुकला बालकानेही शेंडीला धागा बांधून कबूल केलेला गाढे ओढण्याचा नवस फेडला.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

गुढी पाडवा ते बारस पर्यंत परमहंस श्री सोहंमनाथ महाराज मंदीर संस्थानवर समाधी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक यात्रा (journey) महोत्सवासाठी (festival) दाखल झाले होते. मंदीर संस्थानवर गुढीपाडवा पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारस दिनी बुधवारी सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक व शेंडीला धागा बांधून गाढे ओढण्यास सुरूवात झाली. दुपारी १२ वाजता श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथेची सांगता व सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी यात्रेत प्रशासन व अनेक भक्तांनी टँकरने भाविकांना पाणी पुरवठा करून सेवा दिली. भाविक भक्त शाळा परिसर, शेतात, गोठ्यात, झाडाखाली व मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेत पुरण पोळीचा नैवेद्य तयार करत श्रींना अर्पण करून आपला नवस फेडत उपवास सोडवला. मंदीर परिसर व यात्रा महोत्सवात कुठलाही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता तर परमहंस सोहंमनाथ महाराज सेवा समिती मंडळाच्या स्वयंसेवकांनी भाविकांना सेवा पुरविली.

श्री सोहमनाथ महाराजांच्या समाधीचे रांगेत उभे राहून बारीने दर्शन घेण्यासाठी भक्तांनी चिक्कार गर्दी केली होती. मंदीर परीसरात गाड्यांचे साहित्य, मिठाई, श्रीफळ, बेल फुल व्यावसायिकानी हजेरी लावली होती. यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सोहमनाथ विद्यालय परिसर, सोमठाणा, गव्हा, सोमनाथनगर व विठोली या गावातील दानशूर भक्तांनी पिण्याचे पाणी, चहा, उपवासाचे उसळ व खिचडी वाटप करून भाविकांना सेवा दिली.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: festival, journey, washim
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Youth Suicide
लातूरमराठवाडा

Youth Suicide: पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!

Digital Team Digital Team December 26, 2025
Parbhani: आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करा; आ.डॉ. राहूल पाटील यांनी केली तक्रार
Hingoli: महसूल पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 5 टिप्पर पकडले!
Risod Bazar Samiti: उपसभापती पदी ऍड. अवताडे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल माजी खा. देशमुख यांच्या हस्ते सत्कार
Risod : महसुलने जप्त केलेली वाळु घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत वाटप..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?