देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: हि ग्राम पंचायत आठ महिन्यापासून ग्रामसेवक विना; ग्राम सेवकाचा चार्ज घेण्यास टाळाटाळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim: हि ग्राम पंचायत आठ महिन्यापासून ग्रामसेवक विना; ग्राम सेवकाचा चार्ज घेण्यास टाळाटाळ
विदर्भवाशिम

Washim: हि ग्राम पंचायत आठ महिन्यापासून ग्रामसेवक विना; ग्राम सेवकाचा चार्ज घेण्यास टाळाटाळ

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/10 at 1:56 PM
By Deshonnati Digital Published August 10, 2024
Share

मानोरा(Washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिंगडोह ग्राम पंचायत मागील आठ महिन्यापासून ग्रामसेवका विना असल्याने गावातील विकास कामे थांबली आहेत. एका ग्राम सेवकाची प. स. स्तरावरून नियुक्ती करण्यात आली असुन ग्राम सेवक चार्ज (charge)घेत नसल्याने नागरिकांची कामे सुध्दा खोळंबली आहे. त्यामुळे न्याय द्यावा, अशी निवेदनाद्वारे मागणी गट विकास अधिकारी याजकडे गणेश मानकर यांनी केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम सेवक सुरेश प्रल्हाद गावंडे यांची आठ महिन्यापुर्वी सिंगडोह ग्राम पंचायतच्या ग्रामसेवक पदी नेमणूक (appointment) झाली होती. मात्र त्यांनी आजपर्यंत चार्ज न घेतल्यामुळे ग्रामसेवक ग्राम पंचायतचा कारभार सुरू आहे. सिंगडोह ग्राम पंचायतला ग्राम सेवक नसल्याने गावातील विविध विकास कामे थांबली असुन नागरीकांचे सुध्दा कामकाजात बाधा निर्माण झाली आहे. सदरील समस्या सोडवावी, अशी मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

You Might Also Like

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

Washim : अडोळी येथे विज पडून बैलाचा मृत्यू

TAGGED: appointment, charge
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मनोरंजनमुंबईविदर्भ

Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीस यांचे नवे गाणे रिलीज

Deshonnati Digital Deshonnati Digital February 11, 2025
farmer Death: रानडुकरच्या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
The Murder Case: चार तासांत लावला खुनाचा छडा; गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Chandrasekhar Bawankule: जनतेची पसंती महायुतीलाच; निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार!
Hingoli Assembly Election: मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?