देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: उच्च विद्या विभुषित डॉ.श्याम जाधव(नाईक) यांना रा.कॉ पक्षाने उमेदवारी द्यावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Washim: उच्च विद्या विभुषित डॉ.श्याम जाधव(नाईक) यांना रा.कॉ पक्षाने उमेदवारी द्यावी
विदर्भराजकारणवाशिम

Washim: उच्च विद्या विभुषित डॉ.श्याम जाधव(नाईक) यांना रा.कॉ पक्षाने उमेदवारी द्यावी

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/14 at 4:39 PM
By Deshonnati Digital Published October 14, 2024
Share

मानोरा(Washim):- नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक जवळपास आता निश्चित झालेले आहे. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी चालविलेली आहे, दरम्यान गेल्या काही काळापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात (Assembly constituencies) लोकाभिमुख उपक्रम राबविनारे रा. कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव(नाईक) यांना रा. कॉ पक्षाने उमेदवारी द्यावी अशी चर्चा गावोगावी मतदारात चाललेली आहे.

मतदार संघातील मतदारांत चर्चा

कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघ रा. कॉ शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची दाट शक्यता असून पक्ष प्रमुख खा. शरदचंद्र पवार हा मतदार संघ हातातून जाऊ देणार नाहीत.कारण २००९ च्या निवडणुकीत या मतदार संघातून दिवंगत प्रकाश डहाके निवडून आलेले आहेत. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत रा.कॉ पक्षाने दुसऱ्या स्थानावर आपली बाजू कायम ठेवली. ही बाब लक्षात घेता हा मतदार संघ महाविकास आघाडीतील घटक पक्ष रा.कॉ शरदचंद्र पवार यांच्या कडेच राहील अशी चर्चा जनसामान्य नागरिकांत रंगत आहे. त्याचप्रमाणे गावोगावी जनसामान्यांच्या हिताचे ‘आरोग्य आपल्यादारी’ मोफत आरोग्य तपासणी सारखे अन्य लोकाभिमुख स्तुत्य उपक्रम राबविणारे उच्च विद्या विभुषित स्त्री रोग तज्ञ तथा रा. कॉ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.श्याम जाधव (नाईक) यांना पक्ष श्रेष्ठिने उमेदवारी द्यावी अशी देखील नागरिक मतदारामध्ये चर्चेला उधाण आहे.

You Might Also Like

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

TAGGED: Assembly constituencies, washim
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crop insurance
मराठवाडालातूरशेती

latur Crop insurance: तब्बल 132 कोटींच्या पीकविम्याला शेतकरी मुकला!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 8, 2024
Latur: राष्ट्रपती दौरा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा
Parbhani: जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त
Pusad Municipal Council: शहरात रोगराई प्रसार; नागरिक डेंगू सदृश्य आजाराने ग्रस्त
Teachers Bharti: आता जिल्हा परिषद शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती.!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 14, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?