देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: मानोरा तालुक्यात वृक्ष कटाई जोमात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim: मानोरा तालुक्यात वृक्ष कटाई जोमात

Digital Nagpur
Last updated: 2025/01/18 at 5:16 PM
By Digital Nagpur Published January 18, 2025
Share

मानोरा (Washim) :- काही वर्षा पूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण भागात आज वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. गॅसचे भाव १२०० रुपये व राकेल मिळत नसल्याने सरपणाकरिता, तसेच मानोरा तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी शेतातील बांधावर असलेल्या झाडावर वानरे बसून शेत पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी (Farmer)  कारंजा, मंगरूळपीर, पुसद येथील कंत्राटदारांना विकत आहेत.

शेतजमिनीतील वृक्ष शेतकरी कारंजा, मंगरूळपीर, पुसद येथील कंत्राटदारांना विकत आहेत

इमारतीचे लाकूड व फर्निचर(Furniture) बनविण्यासाठी जंगलातील बहुमुल्य सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. तसेच आड जात वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. मानोरा तालुक्यात वृक्ष लागवड ही अत्यल्प असल्याने वृक्षतोडीच्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. २० ते २५ वर्षापूर्वी मानोरा तालुक्यात जळावू लाकडे मोठ्या प्रमाणात मिळत होती. आज ती मिळणे दुर्मिळ झाली आहेत. त्यात रुई ,गोस्ता, पाळोदी, रतनवाडी, फुलउमरी, सोमेश्वर नगर, उमरी, शेंदोना, आमदरी, आसोला खुर्द इत्यादी गावे जंगलात व्यापली आहेत. जंगलमाफिया, लाकूड ठेकेदार हे वनाधिकाऱ्यांना हाताशी धरून वृक्षतोड करून पैसा कमावित आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. परंतु पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष उभे दिसत नाही. ते फक्त कागदोपत्रीच दिसत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जंगल क्षेत्रात भटकंती केली तर हजारो वाळलेले वृक्ष भुईसपाट झालेली दिसत आहेत. वृक्ष कटाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. आजस्थितीत जंगलावर उपजिविका करणारी आणि अवैध वृक्षतोड करणारी माणसे बेधडक जंगलाचे वाळवंट करीत असून वाळलेल्या लाकडासह नवीन झाडावरही आरी हत्याराने कत्तल केली जात आहे.

You Might Also Like

Sant Amardas Baba : संत अमरदास बाबा पालखीचे नगर भ्रमण उत्साहात संपन्न

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

TAGGED: farmer, Furniture, washim
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Tehsildar Pratiksha Tejankar: तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची जि. प. शाळा निजामपूरला भेट

Digital Nagpur Digital Nagpur March 26, 2025
Umarkhed : सद्भाव कंपनीच्या गाड्यांची कोटींची चोरी; चौघांविरुद्ध गुन्हा
Nanded Case : नांदेडमध्ये मजूरांना घेवून जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; तिघाचे प्राण वाचले तर ७ जण पाण्यातच अडकले
RSS Mahendra Raichura: समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे संघाचे अविरत ईश्वरी कार्य- महेंद्र रायचुरा
Latur : मांजरा साखर कारखान्याचा अंतिम ऊसदर 3005 रूपये..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Amardas Baba
विदर्भवाशिम

Sant Amardas Baba : संत अमरदास बाबा पालखीचे नगर भ्रमण उत्साहात संपन्न

February 17, 2026
Shivaji Jayanti
विदर्भवाशिम

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?