देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wasmat Attack: मध्यरात्री वाहनांवर तुफान दगडफेक; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Wasmat Attack: मध्यरात्री वाहनांवर तुफान दगडफेक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/12/11 at 9:04 PM
By Digital Nagpur Published December 11, 2024
Share
Wasmat Attack

वसमत (Wasmat Attack) : येथे मंगळवारी मध्यरात्री वाहनांवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला यात दोन कारचालकांना अडवून दगडफेक केली यात कारचे नुकसान झाले एका दुचाकीवरही दगडफेक केल्याची घटना घडली या प्रकाराने कितीचे वातावरण निर्माण झाले होते याप्रकरणी वसमत शहर पोलिसांनी तीन जनाविरोधात विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वसमत येथील गणेश शहागंटवार हे त्यांच्या मित्रासह रात्री हिंगोली हुन वसमत कडे येत होते त्यांच्या मागे शेख अफरोज यांची कार होती. या (Wasmat Attack) दोन्ही कार टोळक्याने अडवल्या तिथे जमलेल्या चार-पाच जणांच्या टोळक्याने कार थांबवली व कारवर तुफान दगडफेक केली. काही समजण्याच्या आत कारच्या काचांचा चुराडा झाला. यात गणेश शहागंटवार जखमी झाले आहेत.

याप्रकरणी वसमत शहर पोलिसांना (Wasmat Attack) माहिती देताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघ जणांना ताब्यात घेतले तिघे फरार झाले आहेत. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात नरेश भिसे, भीमराव नंदनवरे, अरविंद साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करण्याचे कारण मात्र समजले नाही. (Wasmat Attack) याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत बंदच्या घटनेचा व या दगडफेकीच्या घटनेचा काही संबंध नाही टोळक्याने विनाकारण दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हा प्रकार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

TAGGED: Wasmat Attack
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Dilip Deshmukh: शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हेच आमचे राजकारण: देशमुख

Digital Nagpur Digital Nagpur January 16, 2025
Hingoli murder case: खून प्रकरणात सात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
Hingoli crime: अवैध रेतीसह 45 लाखाचे तीन टिप्पर पकडले
Pregnant Girl Death: कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे गरोदर कुमारी माता मृत!
Gadchiroli : गैरप्रकार सिद्ध होणारी परीक्षा केंद्रे कायमची होणार बंद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?