नवी दिल्ली (Weather Forecast) : यावेळी जून महिन्यात हवामानात मोठे बदल (Weather Forecast) दिसून येणार आहे. सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचे असून, हवामान खात्याच्या माहितीनुसार, जूनमधील उष्णतेच्या लाटेपासून निश्चितच दिलासा मिळणार आहे. मात्र दमट (Heatstroke) उष्णतेमुळे तापमानात घट होण्याची शक्यता नाही. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अरबी समुद्राच्या सभोवतालच्या भागात आर्द्रतेमुळे वायव्येकडे वादळ आणि पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, उष्णतेपासून थोडासा दिलासा नक्कीच मिळेल, मात्र लवकरच हवामानात बदल होऊन या भागात पुन्हा दमट उष्मा वाढण्याची शक्यता आहे.
येथे CLICK करा : – कुठे उष्णतेची लाट, तर कुठे मुसळधार पाऊस, जाणून घ्या राज्याची स्थिती!
जून महिना नेहमीपेक्षा उष्ण आणि दमट
IMD च्यानुसार, जून महिना सामान्यपेक्षा जास्त उष्ण आणि दमट असेल. (Weather Forecast) हवामान खात्याने सांगितले की, वायव्य आणि मध्य (Weather Forecast) भारतातील उष्णतेची तीव्र लाट 30 मे पासून हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबसह वायव्य भागात जून महिना (Hot and humid) उष्ण आणि दमट असेल. मैदानी भागात तापमानात वाढ झाल्यामुळे
येथे CLICK करा:- मान्सून कधी येणार? तीव्र उष्णता किती दिवस?
या भागात वाढणार उष्णता
IMD अलर्टनुसार, 1 जून या कालावधीत पंजाब, हरियाणा-चंदीगड, दिल्ली, राजस्थानचे अनेक भाग, उत्तर प्रदेशचे काही भाग आणि मध्य प्रदेशच्या विविध ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (Weather Forecast) हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामधील वेगळ्या ठिकाणी (Heat warning) तीव्र उष्णतेची शक्यता आहे.
#Assam: Cyclone Remal has triggered heavy rain and wind, and several districts are on high alert. Visuals of damaged vehicles at Haflong in Dima Hasao district.#CycloneRemal pic.twitter.com/Igirfmaofp
— All India Radio News (@airnewsalerts) May 28, 2024