देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: वेबसाईट चालेना, प्रमाणपत्र मिळेना; महा – ई सेवा केंद्रांवर नागरीकांची गर्दी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: वेबसाईट चालेना, प्रमाणपत्र मिळेना; महा – ई सेवा केंद्रांवर नागरीकांची गर्दी
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

Parbhani: वेबसाईट चालेना, प्रमाणपत्र मिळेना; महा – ई सेवा केंद्रांवर नागरीकांची गर्दी

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 3:22 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share

परभणी (Parbhani):- राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली आहे. या योजनेसाठी उत्पन्न प्रमाणपत्र (Income certificate) आणि रहिवाशी प्रमाणपत्राची (Resident Certificates) अट टाकण्यात आलेली आहे. यामुळे महिलांसह नागरीकांनी महा- ई सेवा केंद्रावर प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे. एकाच वेळी वेबसाईटवर मोठया प्रमाणात प्रमाणपत्राची नोंदणी होत असल्याने वेबसाईट सुरळीतपणे चालत नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशिर होणार आहे.

सारांश
केंद्र चालकांकडून अधिकच्या पैशांची मागणीमहा – ई सेवा केंद्रांच्या आय-डीचा गैरवापर

केंद्र चालकांकडून अधिकच्या पैशांची मागणी

महा – ई सेवा केंद्रावर नागरीकांनी प्रमाणपत्रे काढण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे एकीकडे वेबसाईट चालत नाही तर दुसरीकडे केंद्र चालकांकडून अधिकच्या पैशांची मागणी होत आहे. तर काही केंद्रांवर वेबसाईट(website) चालत नसल्याने प्रमाणपत्र काढण्यासाठी नकार देण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरीक जास्तीचे पैसे देऊन प्रमाणपत्र काढून देण्याची विनंती करत आहे. तसेच तहसिल कार्यालये, मनपा कार्यालय, नगर परिषद कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट सुटला आहे. नागरीकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लागणार्‍या संपूर्ण कागदपत्रांची तयारी करून मंजुरी मिळून देण्याचे आश्वासन दलालांकडून पैसे घेऊन करण्यात येत आहे.

महा – ई सेवा केंद्रांच्या आय-डीचा गैरवापर

जिल्हाभरात महा – ई सेवा केंद्रांच्या अंतर्गत नागरीकांना विविध सेवांची उपलब्धता करूण देण्यात येते. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र(Caste certificate), नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र देण्यात येतात. महा – ई सेवा केंद्रांना मान्यता देतांना जिल्हाभरात ग्रामीण भागातील नागरीकांना सोय व्हावी, या दृष्टीकोणातून प्रयत्न करण्यात आले होते. परंतू ग्रामीण भागातील मान्यता घेऊन ही महा- ई सेवा केंद्रे शहरी भागात सुरू करण्यात आली आहेत. तसेच काही ग्रामीण भागातील महा – ई सेवा केंद्रांचा आय-डी शहरी भागात मान्यता नसलेल्या ठिकाणी वापरण्यात येत असल्याचे कुजबूज नागरीकांमध्ये एैकायला मिळत आहे.

You Might Also Like

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

Youth died Case: विहिरीच्या खोदकामात दगड कोसळून एकाचा मृत्यू

Heavy Rain: वादळी वार्‍याने १५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी व पपईचे नुकसान

Parbhani Theft: परभणीच्या दिवसाढवळ्या चोरीने उमरा गावात खळबळ; तीन तोळ्यांचे दागिने लंपास..!

TAGGED: Caste Certificate, Income certificate, Resident Certificates, website
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Akola : पातूर पंचायत समितीसमोर घरकुल आणि पाणीप्रश्नी तिघांचे बेमुदत उपोषण

web editorngp web editorngp May 8, 2025
Maharashtra election Results 2024: महाराष्ट्रात कोणाचा विजय, कोणाचा पराभव…बघा एका CLICK वर
Kantikumar Borkar: दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहाय्यक शिक्षक कांतीकुमार बोरकर यांना यश
Abu Azmi: धाडमध्ये आ.अबू आझमीच्या पुतळ्याचे दहन
Hingoli District Police: अपहरणकर्तेच्यां तावडीतून 24 तासाच्या आत व्यवसायीकाची पोलिसांनी केली सुखरूप सुटका
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal liquor Raids
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

June 22, 2025
Illegal sand seized
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

June 22, 2025
Youth died Case
मराठवाडाहिंगोली

Youth died Case: विहिरीच्या खोदकामात दगड कोसळून एकाचा मृत्यू

June 22, 2025
Heavy Rain
मराठवाडाशेतीहिंगोली

Heavy Rain: वादळी वार्‍याने १५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी व पपईचे नुकसान

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?