कोरची (Wedding ceremony) : येथून 2 कि.मी.अंतरावर मोहगांव येथे दरवर्षी आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोहले ) क्षेत्र कोरची विद्यमाने आदर्श सामुहिक विवाह सम्मेलन समारोह चे कार्यक्रम दिनांक 18/4/ 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजित केलेआहे.
आदिवासी विवाह (Wedding ceremony) संमेलनाचे उद्घाटक म्हणून मा. डॉ. नामदेव कीरसान खासदार चिमूर आमगाव निर्वाचन क्षेत्र .समारंभाचे सह उदघाटक म्हणून मा.रामदास मसराम आमदार आरमोरी निर्वाचन क्षेत्र, कार्यक्रम अध्यक्ष बिंदुलाल चंद्रवंशी अध्यक्ष आदिवासी कवर समाज छ.ग. महाराष्ट्र, समारंभाचे उपाध्यक्ष म्हणून मा. भारतभाऊ दुधनांग संचालक ,म.रा.आ.वि.मं.नाशिक , प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर सर,प्रमुखपाहुणे म्हणून महेंद्र ब्राह्मणवाडे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली संजयजी नाईक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष,नितेश राठोड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष , मनोज भाऊ अग्रवाल तालुका काँग्रेस कमिटी कोरची , रामसूराम काटेगे गोंड समाज अध्यक्ष तालुका कोरची, कुमारी बाई जमकतन समाज सेविका, निळा कन्नाके व्यसन मुक्ती तालुका अध्यक्ष,गणेश सोनवणे नायब तहसीलदार कोरची ,. मा. शैलेंद्र ठाकरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कोरची ,मुकुंद देशमुख पोलीस उपनिरीक्ष पोलीस स्टेश कोरची,योगेश पवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन कोरची, गणेश फुलकवर गडचिरोली ,पितांबर आडुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कवर छत्तीसगड,सुनीता मडावी सरपंच ग्रामपंचायत कोचिनारा, रुपलाल देवानंद उपसरपंच ,नरेश जमकातन पो. पा. मोहगांव, चेतन जमकातन लेखापाल अधिकारी गडचिरोली, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी,अवध बगमूळ माजी सभापती, दामोदर पटले सचिव ,डॉ.शैलेंद्र बिसेन, कुमारीबाई जमकातन,सदरूद्दीन भामानी ,भगवंती सोनार ,सुन्हेर सोनटापर अध्यक्ष नानही, अशोक कुलकवर अध्यक्ष ,सुनिल जमकातन सर,कलीराम चंद्रवंशी,महेश चंद्रवंशी,प्रकाश गंगाकाचुर, नीलकंठ बखर, सोनू कपूरडेरिया, जमकतन सर, आसाराम फुलकवर, परमानंद पूजेरी, राष्ट्रपाल नखाते,,सोबीत मडावी,,परदेशी दुधकवर,प्रेमसिंग जमकातन,फिरोज फुलकवर, निलांबर चंद्रवंशी,दशरथ चंद्रवंशी,धनिराम पुजेरी,शिवकुमार बागडेहरिया, सुरेश करसायल,हेमंत ताटपालन, सुरेंद्र सांगसुरुवार,.आदि मान्यवर उपस्थित होते.
मा.नामदेवराव किरसान खासदार,रामदास मसराम आमदार,यांनी उद्घाटनीय भास्णात म्हणाले की, आज सामृहीक आदर्श विवाह सम्मेलन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. महागाई च्या काळात नाहक खर्च करून कर्जबाजारी होण्या पेक्षा इतर समाजाने सुद्धा कवर समाजाचे आदर्श घेऊन सामूहिक लग्न लावण्याचे उपर्क्रम करावे .,आमदार रामदास मसराम यांनी आदिवासी समाजाने खरी संस्कृती जोपासून ठेवल्याचे मत व्यक्त केले. प्रा.मेघराज कपूर सर यांनी समाजातील लोकांनी लग्न सोहळा सह समाजाला शैक्षणिक, आर्थिक बाबतीत सुद्धा प्रगती करणे काळजी गरज असल्याचे प्रतिपादन केले, भरत दुधनांग कुमारीबाई जमकातन, आदि मान्य भाषणे झाली.
13 वर – वधुचा विवाह सोहळा (Wedding ceremony) मान्यवराच्या हस्ते संपन्न झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेश सोनकलंगी सर प्रास्ताविक भिकम फुलकवर अध्यक्ष कवर समाज, आभार राधेश्यामजी फुलकवर यांनी मानले, मान्यवराणी देणगी देण्यात आली. अपग वर वधु आमदार रामदास मसराम,मनोज अग्रवाल यांनी भेट घेऊन भेट वस्तु देऊन शुभेच्छा दिल्या. आदर्श विवाह सोहळा पार पाडण्यासाठी कवर समाजाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.