परभणी (wedding fire) : तालुक्यातील असोला येथे वार रविवार 5 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरात गंगाधर मकासरे यांच्या मुलेचा विवाह वार रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता दुपारी च्या सुमारास अचानक शॉट सर्किट होऊन (wedding fire) लग्न मंडपाला आग लागली या अग्नी धारण केल्याने ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात शर्य प्रयत्न केले.
मात्र आगेचे मोठ्या प्रमाणात उग्ररूप धारण केल्याने आग आटोपयात आली नाही त्या लागलेल्या (wedding fire) आगीत लग्नातील भेट वस्तू कपाट,फ्रीज,पलंग गादी,कुलर ,शोकेश,भांडे, व चार टेन्ट, मशीन,पाच साईड पट्टी, मॅट10, अंदाजे जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले. या लागलेल्या आगीत नववधूच्या पित्यासह मडप धारकाचे मोठ्या नुकसान झाले आहे.