देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wife murder Case: धक्कादायक: संशयावरून पत्नीचा खुन करून विहिरीत टाकले…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Wife murder Case: धक्कादायक: संशयावरून पत्नीचा खुन करून विहिरीत टाकले…

Digital Nagpur
Last updated: 2024/10/16 at 8:28 PM
By Digital Nagpur Published October 16, 2024
Share

कोरेगाव, चोप/गडचिरोली (Wife murder Case) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील लोकेश गुणाजी बाळबुद्धे वय अंदाजे 32 वर्षे याने संशयावरून पत्नीशी वाद घालून खलबत्याने डोक्यावर वार केला व नंतर शेजारील विहिरीत टाकल्याची घटना आज दिनांक 16 ऑक्टोबरला दुपारी 11:00 वाजताच्या सुमारास घडली.

लोकेश बाळबुद्धे व त्याची पत्नी स्नेहा, व लोकेशचेआई, वडील असा संयुक्त कुटुंबाने राहत होते लोकेशला दोन मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा सहा वर्षाचा असून पहिल्या वर्गात शिकत आहे तर लहान मुलगा तीन वर्षाचा असून तो अंगणवाडीत जात आहे लोकेशला दारूचे व्यसन होते. लोकेश व मृतक स्नेहा लोकेश बाळबुद्धे वय अंदाजे 32 या दोघा पती-पत्नीचे नेहमीच संशयावरून भांडण होत होते. यात वडिलांनी हस्तक्षेत केल्यास वडिलांनाही दमदाटी करायचा आज दिनांक 16 ऑक्टोबरला दुपारच्या अकरा वाजताच्या सुरालास लोकेश व स्नेहा यांच्यात वारंवार संशय घेत होता. त्यामुळे आज दोघात कडाक्याचे भांडण झाले.

त्यावेळी लोकेशचे वडील गुणाजी बाळबुद्धे हे स्वतःची सायकल घेऊन दुरुस्तीसाठी गावात गेले होते. लोकेशची आई तिचे माहेर कोरेगावचे असल्याने माहेरी घरी गेली होती व लहान मुलगा घरीच झोप दुसऱ्या खोलीत पलंगावर झोपेत होता. मोठा मुलगा शाळेत गेला होता. दोघा पती-पत्नीचे भांडण विकोप्याला गेले व लोकेशने शेजारी असलेला खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर एक दोनदा वार केल्याने स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली (Wife murder Case) स्नेहाच्या डोक्यातून रक्ताच्या धारावाहत होत्या.

त्या स्थितीत स्नेहाला मृत पावल्याचे समजतात लोकेशने तिला उचलून घराबाहेरील चौकातील विहिरीत नेऊन टाकले व स्वतः देसाईगंज पोलिसांसमोर जाऊन पत्नीला मारल्याचे कबुली देऊन आत्मसमर्पण केले. देसाईगंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून प्रेत विहिरी बाहेर काढून पंचनामा करून देसाईगंज येथिल रुग्णालयात सवविच्छेदनासाठी पाठवण्यात आरोपीला अटक करून पोलीस निरीक्षक अजय जगताप हे घटनास्थळी स्वतः पोहोचून त्यांनी घटनेची माहीती घेतली त्यांच्या मार्गदर्शक खाली उपनिरीक्षक माने मॅडम व देसाईगंज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You Might Also Like

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

TAGGED: Wife murder Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Police constable Accident
Breaking Newsक्राईम जगतभंडाराविदर्भ

Police constable Accident: पोलिस हवालदारास ट्रॅक्टरने चिरडले…

Digital Nagpur Digital Nagpur July 21, 2025
Kalmanuri municipal council: कळमनुरीत मूलभूत सुविधासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Maharashtra Rape: चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने MBBS विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार!
Yawatmal : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Umarkhed torture news : अल्पवयीन मुलीची छेड, मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Shivaji Jayanti
विदर्भवाशिम

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Bhumiputra Shetkari Sanghatana
विदर्भवाशिम

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?