देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: parbhani murder: मोबाईल फोडल्याच्या रागातून पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

parbhani murder: मोबाईल फोडल्याच्या रागातून पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या

Digital Nagpur
Last updated: 2024/07/04 at 12:54 PM
By Digital Nagpur Published July 4, 2024
Share

परभणी (Parbhani):- पती – पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने पतीचा मोबाईल (Mobile)फोडला. याच रागात पतीने दोरीने गळा अवळून पत्नीला मारले. ही घटना सोनपेठ तालुक्यातील थडीउक्कडगाव येथे १ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी २ जुलैला सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राग आल्याने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून

शिवराम भंडारे यांनी तक्रार(Complaint) दिली आहे. फिर्यादीच्या शेतावर सालगडी म्हणून रामु शुक्ला बामणे, त्याची पत्नी कृष्णा रामु बामणे रा. खेरकुंडी ता. भगवानपुरा जि. खरगुन (मध्यप्रदेश) हे दोघे कामाला आहेत. २ जुलै रोजी पहाटे सालगडी रामु बामणे याचा साडु करण बामणे याने फिर्यादीला फोन करुन रामु बामणे याची पत्नी कृष्णा बामणे मरण पावली आहे, असे सांगितले. फिर्यादीने आखाड्यावर जावून पाहणी केली. त्यानंतर मयताच्या पतीला विचारणा केली. त्याने कालरात्री माझ्या मोबाईलवर अनोळखी मुलीचा फोन आला होता. यावरुन आमच्यात वाद झाला. या वादात पत्नीने मोबाईल जमीनवर आपटून फोडला. याचा राग (anger) आल्याने दोरीने गळा आवळून पत्नीला मारल्याचे सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह(dead body) ताब्यात घेतला.

 

 

You Might Also Like

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

TAGGED: anger, Complaint, Dead body, Mobile
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Swachh Survekshan 2025
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्रमुंबई

Swachh Survekshan 2025: देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी जाहीर, ‘हे’ शहर अव्वल!

Digital Nagpur Digital Nagpur July 17, 2025
Parbhani Holi News : परभणीत स्वाभिमानी कडून राज्याच्या अर्थसंकल्पाची व शक्ती पीठ अधी सूचनेची होळी करण्यात आली…!
OBC Elgar Morcha: भरपावसात कळमनुरीत सकल ओबीसींचा भव्य एल्गार मोर्चा
MLA Tanhaji Mutkule: जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार नंतर हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?