देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: wild animal: तेंदूपत्ता मजूरावर हत्तीचा कळपाचा हल्ला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > wild animal: तेंदूपत्ता मजूरावर हत्तीचा कळपाचा हल्ला
गडचिरोलीविदर्भशेती

wild animal: तेंदूपत्ता मजूरावर हत्तीचा कळपाचा हल्ला

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/15 at 11:04 AM
By Deshonnati Digital Published May 15, 2024
Share

गडचिरोली(Gadchiroli):- कुरखेडा तालुक्यातील घाटी वनकम्पार्टमेन्ट क्र. २९७ येथे आज सकाळी ९.३० वाजता दरम्यान तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरावर रानटी हत्तीचा (Wild elephants) कळपाने हल्ला चढवल्याने मोठी दानादान, पळापळ झाली यावेळी एका मजूराने जीव वाचविण्याकरीता झाडावर आश्रय घेतला मात्र हत्तीनी हा झाडच मोडल्याने तो झाडासह जमीनीवर कोसळला मात्र या विपरीत परीस्थीतही त्याने आपला तोल ढळू न देता तिथून पळ काढल्याने त्याचा जीव बचावला.

सारांश
मजूराने जीव वाचविण्याकरीता घेतला झाडावर आश्रयमाहीती मिळताच वनविभागाच्या चमूने घाटी गावाकडे घेतली धाव

मजूराने जीव वाचविण्याकरीता घेतला झाडावर आश्रय

तालूक्यातील घाटी येथे तेंदूपत्ता (tendupatta) संकलना करीता गावातील जवळपास साडे तिनशे मजूरांचा जत्था आज पहाटेचा सूमारास नजीकचा जगंलात डोंगरी जवळ गेला होता यावेळी संकलनाचे काम सूरू असताना याचवेळी किंचाळत हत्तीचा कळप त्यांचा दिशेने येत असल्याची कूणकूण मजूराना लागताच त्यानी तोडलेली पाने साहित्य तिथेच ठेवत पळ काढत आपला जीव वाचविला. मात्र यावेळी घाटी येथीलच मजूर ईश्वर भोयर वय ५५ हा आपली मोटारसायकल जेथे ठेवली होती तिथे गेला असता रानटी हत्तीचा वेढ्यात सापडला, त्याने तिथे एका झाडावर चढत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

माहीती मिळताच वनविभागाच्या चमूने घाटी गावाकडे घेतली धाव

मात्र हत्तीचा कळपाने तो झाडच मोडल्याने तो झाडासह जमीनीवर कोसळला मात्र त्याचे दैवबलवत्तर जखमी अवस्थेतही त्याने तिथून मोठ्या शिताफीने पळ काढला व आपला जीव वाचविला यावेळी पळापळ झाल्याने अनेक मजूरांचा दूचाक्या, सायकल व इतर साहित्य जगंलातच पळून होते. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचा चमूने घाटी गावाकडे धाव घेतली यावेळी संतप्त मजूरानी वनकर्मचार्याना घेराव घालत रानटी हत्तीचा कळप गावाशेजारी पोहचला असल्याची सूचणा मजूराना देत तेंदूपत्ता संकलन बंद ठेवण्याचे आवाहन का करण्यात आले नाही ? असा सवाल करीत त्याना धारेवर धरले या प्रकरणात वनविभागाचा (Forest Department) पूर्णपणे दूर्लक्षपणा कारणीभूत आहे असा आरोप सूद्धा गावकर्याकडून करण्यात आला आहे. पुढिल जखमी मजुरास स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले  आहे

You Might Also Like

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

TAGGED: forest department, Hospital, Tendupatta collection, Wild elephants
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन संपविले जीवन; आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट

web editorngp web editorngp April 18, 2025
Manora : साहेब, अंगठा लागत नाही, राशन बंद होईल का ? वयोवृद्ध लाभार्थी व बालकांचा सवाल!
Parbhani: बसमध्ये चढतांना १ लाख ६० हजाराचे दागिने लंपास..!
Selu Police: सराफा दुकान फोडले; चोरट्यांना पोलिसांची भीतीच नाही…
Chikhali Panchayat Samiti: चिखली पंचायत समितीला 6 वर्षांपासून प्रभारी बिडिओचे राज
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भनागपूर

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?