देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Independence Day: विद्यार्थी जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिवस साजरा करणार?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगोंदियाभंडारा

Independence Day: विद्यार्थी जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिवस साजरा करणार?

Digital Nagpur
Last updated: 2024/08/02 at 9:56 PM
By Digital Nagpur Published August 2, 2024
Share
Independence Day

तुमसर/भंडारा (Independence Day) : शाळा सुरु झाल्या व मुला़ंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.शाळेच्या पहील्याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा शब्द देणाऱ्या शासनाने दिड महीना लोटला तरी गणवेश दिला नाही . परिणामी राज्यातील काही शाळा वगळता ६५ हजार शाळा मधील पहीली ते आठवी पर्यंतच्या ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सारांश
११० रुपये शिलाई खर्च,अन् ड्रेस कधी शिवणार?अनेक शाळेत सुविधांचा अभावगरीब विद्यार्थ्यांची थट्टा

राज्य शासनाने जि.प., न.प. तसेच शासकीय शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेश योजना सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २०२४-२५ सुरू होवून दिड महिन्याचा काळ लोटत असूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला गणवेश कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थी शासनाला करीत आहेत. मोफत गणवेशाची आस लावुन असलेले चिमुकले मात्र आजघडीला जुन्याच गणवेशावर शाळेत जात आहेत, हे विशेष.

परंतु, गणवेशासाठी देण्यात आलेले कापड, शिलाई खर्च, टेंडर प्रकिया या सर्वांना घेवून अडचणी निर्माण झाल्याने गणवेश कुठे अडकले, हेच समजेनासे झाले आहे.
खाजगी शाळेतील मुलांचे गणवेश बघून सरकारी शाळातील विद्यार्थ्यांचे मन कासाविस व अधीर झाले आहे. राज्य शासनाने ‘एक राज्य -एक गणवेश’ हे धोरण निश्चित करून शैक्षणिक सत्र २०२४ २५ पासून विद्यार्थ्यांना मिळणारे दोन्ही गणवेश थेट विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळतील, असे परिपत्रक काढले होते. परंतु, शैक्षणिक सत्राला दिड महिन्याचा काळ लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतिक्षाच लागून आहे. हे मात्र विशेष.

११० रुपये शिलाई खर्च,अन् ड्रेस कधी शिवणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील पहीली ते आठविच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याची योजना आहे.४ मार्च २०२४ ला विद्यार्थ्यांच्या मापानुसार कापड पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. महीला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महीला बचत गटांनी प्रती गणवेश ११० रुपये शिलाई खर्च घेऊन शाळेच्या पहील्या दिवशी गणवेश देण्याचे ठरले.मात्र ११० रुपयात गणवेश शिवुन देण्याची मुख्य अडचण पुढे आली आहे. एकीकडे कापड आले असे सांगितले जात असले तरी ही शाळे पर्यंत कधी पोहचणार ,अन कपडे विद्यार्थ्यांना कधी शिवुन मिळणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

अनेक शाळेत सुविधांचा अभाव

शासनाकडून मोफत शिक्षणाचा दावा केला जात आहे. परंतु, ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य सुरू आहे, त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक सरकारी शाळांच्या इमारती पडक्या आहेत. शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, हैण्डवाश स्टेशन, पुरेसे बसण्याचे बाक नाही. इमारतीच्या स्लैब मधून पावसाचे पाणी गळत आहे, अशा भौतिक सोयी सुविधांच्या देखरेखीसाठी शाळांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसतो.परिणामी सुविधांचा अभाव दिसून येतो. याकडे शासन , लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

गरीब विद्यार्थ्यांची थट्टा

गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण मिळावे, यासाठी अनेक योजना आहेत. परंतु, सदर योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने त्यांची शासनाकडून थट्टा केली जात आहे. गणवेश योजना सुरू करण्यात आली. परंतु, विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाही. तर ज्या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या ठिकाणी भौतिका सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. यामुळे शिक्षणात मुले रमणार कशी? असा प्रश्न पालकांना पडला असून शासनाने गरीबांची थट्टा थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: independence day, old uniform, School student
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Chandrapur : ब्रम्हपुरीत काँग्रेसला खिंडार; वडेट्टीवार समर्थक विलास विखार यांचा भाजपात प्रवेश

Digital Nagpur Digital Nagpur March 4, 2025
Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !
Grok Controversy: एलोन मस्कच्या Grok AI ला ब्रिटनमध्ये चौकशी; भारतानंतर, यूकेने सुरू केली चौकशी!
Gadchiroli : विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी
Kalameshwar Police Station: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?