Mumbai :- न्यू मिनी फॅमिलीला नवीन मिनी कूपर एस (Mini Cooper S) आणि न्यू ऑल-इलेक्ट्रिक मिनी कंट्रीमनच्या अनावरणासह इंडियामध्ये नवीन आश्रय मिळाला आहे. कार्स कम्प्लीटली बिल्ट-अप युनिट्स (CBU) म्हणून उपलब्ध असतील आणि देशभरातील सर्व मिनी ऑथोराइज्ड डिलर्समध्ये, तसेच शॉप.मिनी.इन वर बुक करता येऊ शकतात. डिलिव्हरीजना सप्टेंबर 2024 पासून सुरूवात होईल.
मॉडर्न, डिजिटल अँड अनमिस्टेकेबल
मिनी कूपर एस ची फिफ्थ जनरेशन आणि इलेक्ट्रिफाईड थर्ड जनरेशन मिनी कंट्रीमनमध्ये प्रोग्रेसिव्ह टेक्नॉलॉजीसह(Progressive Technology) मिनी बॉडी लँग्जवेज व ओरिजिन्सची मुलभूत तत्त्वे समाविष्ट आहेत. एकत्रित, ते नाविन्यपूर्ण अनुभवासह नवीन व्यक्तिमत्त्व आणि हॉलमार्क ड्रायव्हिंग गतीशीलता देतात. श्री. विक्रम पावाह, प्रेसिडण्ट ॲण्ड सीईओ बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्हणाले, “मिनी ने आपल्या मूळ परंपरांकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी आधुनिक काळासह स्वतःला बदलले आहे. आकर्षक डिझाइन, सर्वोत्तम युजर अनुभव, जबाबदारपूर्ण वृत्ती आणि करिष्माई साधेपणासह न्यू मिनी फॅमिली ड्रायव्हिंग फनला नव्या युगामध्ये घेऊन जाते. MINI’s सातत्यपूर्ण विकास आणि नियमितपणे नवीन ट्रेण्ड्स स्थापित करण्याच्या क्षमतेने भारतात प्रबळ ग्राहकवर्ग स्थापित केला आहे. आधुनिक व आकर्षक, नवीन विकसित करण्यात आलेल्या स्टायलिश ट्रिम्स ‘क्लासिक’ आणि ‘फेवर्ड’ पर्यावरणास अनुकूल घटकांचा समावेश असलेल्या डिझाइन्स व इक्विपमेंट लेव्हल्स देतात, जे खास विशिष्टता देतात.
क्लासिक’ पॅकसाठी ते ग्लेझ व्हाइट किंवा जेट ब्लॅकमध्ये उपलब्ध
न्यू मिनी कूपर एस दहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल जसे मेल्टिंग सिल्व्हर, मिडनाइट ब्लॅक(Midnight Black), नॅनक व्हाइट(Nanak White), ब्रिटीश रेसिंग ग्रीन, चिली रेड II, इंडिगो सनसेट ब्ल्यू, ब्लेझिंग ब्ल्यू, आइसी सनशाइन ब्ल्यू, ओशियन वेव्ह ग्रीन, सनी साइड यलो. बॉडी कलरमधील रूफ उपलब्ध आहे. ‘क्लासिक’ पॅकसाठी ते ग्लेझ व्हाइट किंवा जेट ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. 17-इंच व्हील्ससह यु- स्पोक स्पेक्ट्रे ग्रे, पॅरालेल स्पोक 2-टोन अलॉईजचे ऑप्शन्स प्रमाणित म्हणून उपलब्ध आहेत. फेवर्ड पॅकमध्ये 17-इंच यु-स्पोक व्हायब्रण्ट सिल्व्हर आणि 18-इंच व्हील्ससह साइड स्पोक 2-टोन आणि नाइट फ्लॅश स्पोक 2-टोन अलॉईजचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. अपहोल्स्टरी ऑप्शन्समध्ये प्रमाणित म्हणून ब्लॅक / मल्टीटोनमधील डबल क्लोथ टेक्स्टाइल आहे. स्पोर्ट्स सीट्ससह वेस्किन ग्रे किंवा ब्लॅक । टेक्स्टाइल ब्ल्यू(Textile Blue) ‘क्लासिक’ पॅकमध्ये उपलब्ध आहे. जेसीडब्ल्यू सीट्ससह वेस्किन । बिज आणि नाइटशेड ब्ल्यू ‘फेवर्ड’ पॅकमध्ये उपलब्ध आहेत.
न्यू ऑल-इलेक्ट्रिक मिनी कंट्रीमन
न्यू ऑल-इलेक्ट्रिक मिनी कंट्रीमन नऊ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल, जसे मेल्टिंग सिल्व्हर, मिडनाइट ब्लॅक, नॅनक व्हाइट, ब्रिटीश रेसिंग ग्रीन, चिली रेड II, इंडिगो सनसेट ब्ल्यू, ब्लेझिंग ब्ल्यू, स्मोकी ग्रीन आणि स्लेट ब्ल्यू. बॉडी कलरमधील रूफ उपलब्ध आहे. ‘क्लासिक’ पॅकसाठी ते ग्लेझ व्हाइट किंवा जेट ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. फेवर्ड पॅकसाठी ते ‘व्हायब्रण्ट सिल्व्हर’मध्ये उपलब्ध आहे. 17-इंच व्हील्ससह प्रोफाइल ऐरो स्पोक लायटिंग ग्रे अलॉईज प्रमाणित म्हणून उपलब्ध आहेत. फेवर्ड पॅकमध्ये 19-इंच व्हील्ससह कॅलेएडो स्पोक टू-टोन (जेट ब्लॅक + व्हायब्रण्ट सिल्व्हर) अलॉईज आहेत. अपहोल्स्टरी ऑप्शन्समध्ये प्रमाणित म्हणून ब्लॅक / मल्टीटोनमधील डबल क्लोथ टेक्स्टाइल आहे. स्पोर्ट्स सीट्ससह वेस्किन ग्रे किंवा ब्लॅक । टेक्स्टाइल ब्ल्यू ‘क्लासिक’ पॅकमध्ये उपलब्ध आहे. जेसीडब्ल्यू सीट्ससह वेस्किन । बिज, डार्क पेट्रोल आणि विंटेज ब्राऊन ‘फेवर्ड’ पॅकमध्ये उपलब्ध आहेत.