देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani : तासाभरातच जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आर्थिक मदत…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani : तासाभरातच जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आर्थिक मदत…!

Digital Nagpur
Last updated: 2025/04/19 at 5:56 PM
By Digital Nagpur Published April 19, 2025
Share

Parbhani :- परभणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चु कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या (suicide) केलेल्या सचिन जाधव (वय वर्ष ३४) व ज्योती सचिन जाधव (वय वर्ष ३०) या तरुण शेतकरी दांपत्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवरून शासकीय मदतीबाबत विचारणा केल्यानंतर लगेच यंत्रणा हलली आणि तासाभरात जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.

माळसोन्ना गावात बच्चू कडू यांची भेट; उपजिल्हाधिकाऱ्यांना कॉल करताच यंत्रणा हलली

सततची नापिकी व थकलेल्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी देखील आत्महत्या केली. त्यावेळी त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या. याचा अर्थ व्यवस्थेने दोन नाही तर तीन जीवांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले, हे राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेले बळी आहेत असे यावेळी बच्चू कडू म्हणाले. एवढी मोठी घटना घडल्यानंतर गावामध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाही अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर श्री.कडू यांनी तहसीलदार संदीप राजपुरे यांना फोन लावला, परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्याबाबत व शासकीय योजना मंजूर करून त्यांना त्याचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या.

श्री.कडू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना केलेल्या कॉल नंतर एका तासातच तहसीलदार राजपुरे हे आर्थिक मदत घेऊन माळसोन्ना येथील जाधव कुटुंबीयांच्या घरी पोहोचले. त्यांना आर्थिक मदत देऊन पुढील सर्व मदतीसाठीची कार्यवाही करण्याचे आश्वासन जाधव कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. यावेळी कडू यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख उद्धव गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माळसोन्ना गावातील नागरिक उपस्थित होते.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

TAGGED: Minister of State Bachchu Kadu, parbhani, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Sameer Kunawar
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवर्धा

MLA Sameer Kunawar: उत्कृष्ट संसद पटूचा पुरस्कार माझा नव्हे तर जिल्ह्यातील जनतेचा

Digital Nagpur Digital Nagpur September 2, 2024
Pushpa 2: ‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनच्या डोळ्यांत अश्रू का आले?
Nanded: महसूल कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आदोलन सुरू
Parbhani: दुसऱ्यांदा जामीन घेणे पडले महागात; चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल
Heavy Rains: अतिवृष्टी ढगफुटीच्या पावसाने इंझोरी सर्कलमधील पिके पाण्याखाली!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?