देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Digital Nagpur
Last updated: 2025/05/12 at 8:59 PM
By Digital Nagpur Published May 12, 2025
Share

आठ दिवसापासून बेपत्ता होती महिला?

औंढा नागनाथ (Woman dead body) : येथील बस स्थानकाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बेपत्ता झालेल्या एका महिलेचा मृतदेह सोमवारी दिनांक 12 रोजी दुपारच्या सुमारास आढळून आला. औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी मृतदेहाच्या (Woman dead body) बाजूला असलेल्या पिशवीत लग्नाची मूळ पत्रिका सापडल्यामुळे महिलेची ओळख पटली. स्वाती सतीश भगत वय 35 वर्ष राहणार पिंपळदरी असे महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुदुस, गजानन गिरी, वसीम पठाण, ज्ञानेश्वर गोरे , ओंकारेश्वर रांजणेकर, रविकांत हरकाळ ,संदीप टाक, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी (Woman dead body) मृतदेहाच्या परिसरात पाहणी केली असता सदर मृतदेह सात ते आठ दिवसापूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आलां. पोलिसांना मृत देहाच्या जवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात एक लग्नाची मूळ पत्रिका मीळुन आली.

या पत्रिकेवरून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह पिंपळदरी येथील स्वाती भगत यांचा असल्याचे स्पष्ट झाले .दरम्यान मयत दहा दिवसापासून बेपत्ता होत्ती. बेपत्ता असल्याची नोंद ही औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक 3, मे रोजी दाखल झाली होती.त्यानंतर पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक शेख खुदुस यांनी दिली. पोलिसांनी (Woman dead body) मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला . तपासणीनंतरच स्वाती यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. मयत स्वाती यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले. औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

TAGGED: Aundha Nagnath, bus station, Woman Dead body
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Attack on Jaishankar
दिल्लीदेशराजकारणविदेश

Attack on Jaishankar: धक्कादायक: भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावर अतिरेकी हल्ला?

Digital Nagpur Digital Nagpur March 6, 2025
Gadchiroli : सर्विस रोडवरील अतिक्रमण धारकांच्या बांधकामावर चालला बुलडोजर
Parbhani : कमी पटसंख्येच्या शाळेवर सेवानिवृत्त शिक्षक
Youth Death: अखेर त्या तरुणाचा रोहीच्या धडकेत मृत्यू
Katepurna Dam: काटेपूर्णा नदी काठावरील गावातील जनतेला धोक्याचा इशारा, तहसीलदाराची माहिती!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Arvi Youth Murder
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

February 12, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?