देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur: बाबा आमटेंच्या आनंदवनात महिलेची हत्या; आरोपी अजूनही फरार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur: बाबा आमटेंच्या आनंदवनात महिलेची हत्या; आरोपी अजूनही फरार
Breaking Newsक्राईम जगतचंद्रपूरविदर्भ

Chandrapur: बाबा आमटेंच्या आनंदवनात महिलेची हत्या; आरोपी अजूनही फरार

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/27 at 6:05 PM
By Deshonnati Digital Published June 27, 2024
Share

चंद्रपूर(Chandrapur):- अंध वडिलांना घेवून आई सेवाग्राम (Sevagram) येथे उपचारासाठी गेली असतांना विवाहित महिला वडिलांचे घरी एकटी होती. परंतु तिचा अज्ञात आरोपीने शस्त्राने(weapons) मानेवर वार करून खून (Murder)केल्याची घटना बुधवार दि.२६ जून चे रात्री घडली.

सारांश
आनंदवनातील हत्येची पहिलीच घटनाडॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले

आनंदवनातील हत्येची पहिलीच घटना

सदर मृतक महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे आहे. श्रध्देय बाबा आमटे यांच्या आनंदवन (Anandvan)येथील हत्येची ही आतापर्यंतची पहिलीच घटना आहे. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आरती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु काही दिवसापासून ती आपल्या आई -वडिलांकडे वास्तव्याला होती. घटनेचे दिवशी बुधवार २६ जून रोजी महिलेचे वडील आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम येथे दवाखान्यात (Hospital)उपचारार्थ गेले होते. जेव्हा रात्री आई -वडील घरी पोहचले तेव्हा आईला मुलीचे शव बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसलें. मृतक महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे वार दिसून आले घटनास्थळी प्रचंड रक्त साचलेले होते. पोलीस विभागाला रात्रौ ८.३० वाजता घटनेबाबत माहिती कळविण्यात आली. लागलीच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पुढील चौकशी सुरु केली.

डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले

गुरूवार २७ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून मृतक महिलेच्या वडिलांची विचारपूस करून मृतक महिले बाबत माहिती घेतली. डॉग स्कॉटला(Dog Scott) पाचारण करण्यात आले आहे. नेमकी घटना कशी घडली, कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याबाबत पोलिसांनी तपासाची चक्र फिरविली आहे. आनंदवन हे सुजाण नागरिकांचे माहेरघर असून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या समाजकार्याचे कामात व्यस्त असतात. त्यातच ही हत्येची घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे श्रध्देय बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केल्यानंतर गेल्या कित्येक वर्षातील आनंदवनातील खुनाची ही पहिली घटना आहे. त्यामुळे आनंदवन कुटूंबाला देखील या घटनेचा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच आम्ही सखोल चौकशी करण्यास सुरु केले आहे. पूर्ण तपास होण्यास जवळपास १७ तास लागतील असे सहा. पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी येथे माहिती दिली. या घटनेच्या तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरविली जात असून लवकरच आरोपीला अटक करू असा विश्वास पोलिस दलाने व्यक्त केला आहे.

You Might Also Like

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

TAGGED: Anandvan, Dog Scott, Hospital, murder, Sevagram, Weapons
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Navtejaswini Agricultural Festival
विदर्भगोंदियाशेती

Navtejaswini Agricultural Festival: शेतकऱ्यांनो, नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करा : जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

Deshonnati Digital Deshonnati Digital March 21, 2025
Parbhani Cotton price: परभणीत सीसीआयच्या वतीने हमी भावात कापूस खरेदी सुरू
Buldhana: मनसेच्या स्वयंघोषित निष्ठावान विठ्ठल लोखंडकारचा काँग्रेसमध्ये प्रवेश..!
Parbhani: अबब..! चक्क बनावट नोटा तयार; दोघे ताब्यात
Prataprao Jadhav: देशोन्नती दखल: …अखेर चक्रीवादळात मृत पावलेल्या चिमुकल्याच्या वारसांना 4 लाखाचा धनादेश
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
शेतीवाशिमविदर्भ

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

May 17, 2025
Domestic Liquor Transportation
वाशिमविदर्भ

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

May 17, 2025
Admission Process Workshop
वाशिमकरीअरविदर्भ

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

May 17, 2025
Jyoti Malhotra
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?