देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Women crime and criminal justice : मविआच्या लॉकडाऊन काळात सुद्धा प्रतिदिवशी महाराष्ट्रात 109 महिलांवर अत्याचाराच्या घटना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
राजकारणमहाराष्ट्र

Women crime and criminal justice : मविआच्या लॉकडाऊन काळात सुद्धा प्रतिदिवशी महाराष्ट्रात 109 महिलांवर अत्याचाराच्या घटना

Sanjay
Last updated: 2024/08/31 at 2:10 PM
By Sanjay Published August 31, 2024
Share
Women crime

मुंबई (Women crime and criminal justice) : राज्यातून सर्वत्र महिअभ्यासला अत्याचाराच्या घटनांना मोठे पेव फुटले असताना एकूणच जनमानस संतप्त आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीचा केला तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते. 2021 या कोविडच्या लॉकडाऊन काळात सुद्धा महाराष्ट्रात प्रतिदिवशी 109 महिला अत्याचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे जानेवारी ते जून 2022 या काळात ज्या सरासरी 126 घटना प्रतिदिवशी घडत होत्या, तितक्याच घटना म्हणजे प्रतिदिन 126 इतकीच संख्या आजही आहे.

बदलापूरची घटना आणि त्यानंतर महाविकास आघाडीने केलेले आंदोलन, बहुतेक सर्व राजकीय नेत्यांच्या दररोज येणार्‍या प्रतिक्रिया यामुळे एकूणच जनमानस ढवळून निघाले आहे. एनसीआरबीचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, 2020 या लॉकडाऊनच्या वर्षांत महाराष्ट्रात 31,701 महिलांवर अत्याचार झाले, त्याची सरासरी 88 घटना प्रतिदिवशी इतकी होती. 2021 हे सुद्धा लॉकडाऊनचेच वर्ष होते. या वर्षात महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या अचानक 39,266 वर पोहोचली. याची सरासरी 109 घटना प्रतिदिवशी इतकी येते. जानेवारी ते जून 2022 या काळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण 22,843 घटना महिला अत्याचाराच्या घडल्या. त्याची सरासरी 126 घटना प्रतिदिवस इतकी आहे.

30 जून 2022 रोजी महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर 2022 या 6 महिन्यात 20,830 घटना घडल्या. याची सरासरी 116 घटना प्रतिदिवस इतकी येते. आता 2023 मध्ये 2022 इतक्याच घटना असून, त्याची सरासरी सुद्धा 126 घटना प्रतिदिवस इतकी येते. याचाच अर्थ कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी सरासरी होती, तितक्याच घटना आज महाराष्ट्रात होत आहेत. एकूणच महिला अत्याचाराच्या घटनांची मविआच्या काळाइतकीच संख्या आजही दिसून येते.

यातही अल्पवयीन मुलींवरचे अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम 12, भादंवि 509) या श्रेणीतील गुन्हे पाहिले तर त्यात अचानकच 2021 पासून मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे 2017 मध्ये 94, 2018 मध्ये 48, 2019 मध्ये 94, 2020 मध्ये 48 इतके होते. ते 2021 पासून अचानक वाढले आणि ती संख्या 249 वर पोहोचली. 2022 मध्ये ही संख्या 332 इतकी आहे. यातील जून 2022 पर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार होते आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते.

एकिकडे हा कल दिसत असताना 18 वर्षांपेक्षा वरील मुलींच्या बाबतीत विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1317 गुन्हे नोंदले होते, ते 2023 मध्ये 1208 इतके नोंदले गेले. महिलांवरील भादंवि 354 चे गुन्हे वाढण्याचा एक पॅटर्न आहे. साधारणत: 700 ते 900 इतक्या संख्येने दरवर्षी त्यात वाढ होते. पण, असे असताना काही श्रेणीतील गुन्ह्यांमध्ये घट होताना सुद्धा दिसून येते. महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या जी 2022 मध्ये 116 वर गेली होती, ती 2023 मध्ये 79 वर आली आहे.

मुंबईच्या बाबतीत विचार केला तर पॉक्सोच्या अंतर्गत कलम 4 आणि 6 अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत 2020 मध्ये 445 बलात्कार झाले. 2021 या लॉकडाऊनच्याच वर्षी 524 बलात्कार अल्पवयीन मुलींवर झाले. 2022 मध्ये ही संख्या 615 वर गेली, तर 2023 मध्ये ती कमी होऊन 590 वर आली.

वर्ष महिला अत्याचाराच्या घटना सरासरी/प्रतिदिन
2020 31,701 (कोविड काळ) 88 घटना
2021 39,266 (कोविड काळ) 109 घटना
जानेवारी ते जून 2022 22,843 126 घटना
जुलै ते डिसेंबर 2022 20,830 116 घटना
2023 45,434 126 घटना

 

You Might Also Like

Voting Awareness Rally: रिसोड शहरात मतदान जनजागृती रॅली संपन्न..!

Risod Municipal Eections: नगर पालिका निवडणुकीत शनिवारीही स्वीकारले जाणार नामनिर्देशन पत्र

Railway Ticket Fraud: बनावट तिकिटे बनवून रेल्वेची फसवणूक; आरोपीला पकडले रंगेहाथ!

Crime Case: महाराष्ट्रातील सांगली येथे दलित नेत्याची चाकू भोकसून हत्या!

Gadchiroli : शेकडो समर्थकांसह प्रा.राजेश कात्रटवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

TAGGED: Women crime and criminal justice
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Adv. Sachin Naik
मराठवाडाहिंगोली

Adv. Sachin Naik: जिल्हा प्रभारी ॲड. सचिन नाईक यांना विविध ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव

admin1 admin1 September 19, 2024
Parbhani Municipality: परभणीच्या रस्त्यावर दुकाने थाटणार्‍यांवर दंडात्मक कारवाई
Kalmanuri Assembly Elections: निवडणुकीत वाढलेल्या मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार?
Union Cabinet: केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; आता, जेवरमध्ये भारतातील सेमीकंडक्टर युनिट!
Villager Police: गोळ्या, बिस्किट, पिंगर विकणाऱ्याचा मुलगा झाला पोलीस!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Voting Awareness Rally
विदर्भराजकारणवाशिम

Voting Awareness Rally: रिसोड शहरात मतदान जनजागृती रॅली संपन्न..!

November 13, 2025
Risod Municipal Eections
विदर्भराजकारणवाशिम

Risod Municipal Eections: नगर पालिका निवडणुकीत शनिवारीही स्वीकारले जाणार नामनिर्देशन पत्र

November 13, 2025
Railway Ticket Fraud
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबई

Railway Ticket Fraud: बनावट तिकिटे बनवून रेल्वेची फसवणूक; आरोपीला पकडले रंगेहाथ!

November 13, 2025
Crime Case
Breaking Newsक्राईम जगतदेशमहाराष्ट्रमुंबई

Crime Case: महाराष्ट्रातील सांगली येथे दलित नेत्याची चाकू भोकसून हत्या!

November 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?