देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Digital Team
Last updated: 2026/01/16 at 6:47 PM
By Digital Team Published January 16, 2026
Share
Worker Technician Dismissal

मृतकाच्या वारसाला दोन लाखाची नुकसान भरपाई!

बार्शी टाकळी (Worker Technician Dismissal ) : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील आनंद उर्फ प्रतीक मधुकरराव ठाकरे या शेतकरी पुत्राचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात विज मंडळाच्या बेजबाबदारपणा, मनमानी व हुकमशाही कारभारामुळे मृत्यू झाला होता. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. या घटनेतील कंत्राटी कामगार तंत्रज्ञ याला सेवेतून बडतर्फ करून मृतकाच्या वारसाला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे झाले आहेत.

बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील शेतकरी मधुकरराव ठाकरे यांच्या शेतातील वीज पोल वरील वाहत्या चारा शेतातील पिकात पडल्याने, प्रतीक उर्फ अनंता मधुकर ठाकरे या युवकांचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाला होता. (Worker Technician Dismissal)  वीज मंडळाच्या बेजबाबदार मनमानी व हुकूमशाही कारभारा मुळे निरपरात युवकांचा बळी गेल्याने जनतेत संतापाची लाट निर्माण झाली होती. या गंभीर घटनेची चौकशी झाल्यानंतर अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांच्याकडे अहवाल सादर केला होता.

बार्शीटाकळी तालुका वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाह्य स्तोत्रकंत्राटी तंत्रज्ञ धीरज गजानन राऊत याला तात्काळसेवेतून बडतर्फ करून मृतकाच्या वारसाला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई अशा प्रकारचे आदेश अधीक्षक अभियंता सौ प्रतीक्षा शभर कर यांनी मेसर्स ओम इंटरप्राईजेस गार्डन व्ह्यू कॉम्प्लेक्स ऑफिस पुणे यांना आदेशित केले आहे. याबाबत उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी परिमंडळअकोला व कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग यांना व उप अभियंता बार्शीटाकळी यांना माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या गंभीर घटने संदर्भात दैनिक देशोन्नती मध्ये सडेतोड पणे वारंवार वृत्त प्रकाशित झाले होते.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Worker Technician Dismissal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
India EU Free Trade
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

India EU Free Trade: भारत आणि युरोपियन युनियनने रचला इतिहास…

Digital Team Digital Team January 27, 2026
Washim: द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याची चौकशी गुलदस्त्यात
Yawatmal : पालकमंत्री रुग्णालयात अन रुग्णचं रुग्णालयाबाहेर  
Kalmanuri Hospital: कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांना 24 तास ठेवले उपचाराविना
Parbhani : परभणीच्या जलजीवन मिशनची वसुली कंत्राटी अभियंत्यावर…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?