देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yavatmal: चारचाकी वाहनात आयपीएल सट्टा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
यवतमाळविदर्भ

Yavatmal: चारचाकी वाहनात आयपीएल सट्टा!

Digital Nagpur
Last updated: 2025/05/03 at 3:26 PM
By Digital Nagpur Published May 3, 2025
Share

पोलिसांनी सट्टेबाजीचा डाव उधळून लावला!

यवतमाळ (Yavatmal) : आयपीएल सिजन अंतिम टप्प्यात कडे जात असतानाच आयपीएल सट्ट्याची (IPL Betting) उलाढाल आणखीनच वाढली असून सट्टा खेळणार्‍यांनी आता पोलिसांची नजर चुकवत विविध ठिकाणी सट्टा खेळणे सुरु केले असतांनाच, आयपीएलवर सट्टेबाजी खेळण्यासाठी सट्टेबाजांनी चारचाकी वाहनाचा वापर केला. मात्र, आपण सुरक्षित ठिकाणी असल्याचे सट्टेबाजांना वाटत असतांनाच पोलिसांनी (Police) सट्टेबाजीचा डाव उधळून लावला आहे.

सारांश
पोलिसांनी सट्टेबाजीचा डाव उधळून लावला!सदर ठिकाण गाठून तिघांवर कारवाई!

सदर ठिकाण गाठून तिघांवर कारवाई!

यवतमाळ- वर्धा महामार्गावरील गलम या गावाजवळ रस्त्याच्या बाजुला कार उभी करुन, त्यामध्ये आयपीएल (IPL) सुरू असल्याच्या  माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाण गाठून तिघांवर कारवाई करुन पावने नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) केला आहे. मनिष श्रीरंग घोळवे व रा. छोटी गुजरी कुणाल धर्मपाल शेन्डे  रा. उज्वल नगर  जितेश जयप्रकाश राजा (47) रा. वारको बिल्डीग, टिळक स्मारक, यवतमाळ अशी आयपीएल जुगार खेळणा-यांची नावे आहे. 1 मे रोजी  एम. एच. 29 बी. व्ही. 0019 क्रमांकाच्या कारमध्ये आयपीएल सिजन 18 मधील आज रोजीच्या मुंबई इंडीयन्स विरूध्द राजस्थान रॉयल्स या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनद्वारे सट्टा खेळवित असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला (LCB Team) मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी या वाहनाचा शोध घेतला असता, यवतमाळ ते वर्धा रोड वरील पोलीस स्टेशन कळंबच्या हददीतल गलम या गावाजवळील हायवेलगतच्या बसस्थानका जवळ सदर वाहन मिळुन आले. याप्रकरणी तीन इसमांविरूध्द पोलीस स्टेशन कळंब येथे अ. प. क. 251/2025 कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदयान्वे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अ. पो. अ. जगताप , स्था. गु. शा. पो. नि. सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात पो. उ. प. नि. गजानन राजमल्लू, स. फौ. बंडू डांगे, सै. साजिद, पोहवा प्रशांत हेडाउ, पोहवा रूपेश पाली, योगेश डगवार,  कविश पाळेकर, पोशि दिगांबर पिलावन,  आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होले यांनी केली.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Confiscation of goods, IPL, IPL Betting, LCB team, police, yavatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Accident
परभणीमराठवाडा

Pathari Accident: राज्य महामार्गावर पिकअप दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

Digital Nagpur Digital Nagpur September 26, 2024
Devendra Fadnavis: अतिवृष्टीबाधीतांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित
District Collector: जिल्हाधिकारी यांनी केली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी!
Ner molestation case : अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?