देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yavatmal: 40 जणांचा जामीन रद्दसाठी वाढल्या पोलिसांच्या हालचाली!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Yavatmal: 40 जणांचा जामीन रद्दसाठी वाढल्या पोलिसांच्या हालचाली!
विदर्भयवतमाळ

Yavatmal: 40 जणांचा जामीन रद्दसाठी वाढल्या पोलिसांच्या हालचाली!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/09 at 7:17 PM
By Deshonnati Digital Published January 9, 2025
Share
Shibani Dandekar, Apeksha Dandekar

महिला बँकेचा 242 कोटींचा कर्जघोटाळा

यवतमाळ (Yavatmal) : स्थानिक बाबाजी दाते महिला बँकेच्या 242 कोटींच्या कर्ज घोटाळ्यात आता अटकपूर्वसह अंतरीम जामिनासाठी सुमारे 78 आरोपींनी अर्ज केले होते. त्यातील 40 वर आरोपींना स्थानिक न्यायालयाने (Local Court) दिलासा दिला. आता त्यांचा जामिन रद्द (Bail Cancelled) करण्यासाठी येथील एसआयटीने हालचाली चालविल्या आहेत. आगाती तीन ते चार दिवसांत त्या सर्व जामिनांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात (Bombay High Court Nagpur Bench) आव्हान दिले जाणार आहे.

सारांश
महिला बँकेचा 242 कोटींचा कर्जघोटाळाअनेकांच्या अडचणीत वाढ

स्थानिक बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत (Mahila Cooperative Bank) सुमारे 242 कोटींचा कर्ज घोटाळा झाला. त्यामध्ये प्रमुख 23 आरोपीसह एकूण 206 जणांवर येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. एसआयटीने हा तपास हातात घेतल्यापासून आत्तापर्यंत या घोटाळ्यात 13 आरोपींना बेड्या (Accused in Chains) ठोकल्या आहेत. त्यातील दोघांचा झालेला जामिन एसआयटीने उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देत रद्दही केला आहे. त्यानंतर सुमारे 40 वर आरोपींना स्थानिक न्यायालयाने दिलासा देत त्यांचा जामिन मंजूर केला. आता त्या सर्वांचाच जामिन रद्द व्हावा, यासाठी एसआयटीचे (SIT) प्रमुख तथा दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनिकांत (Sub Divisional Police Officer Chilumula Rajinikanth) यांच्या नेतृत्वातील पथकाने हालचाली चालविल्या आहेत.

अनेकांच्या अडचणीत वाढ

येत्या तीन ते चार दिवसांत दस्तऐवज पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात (Nagpur Khandpith) ते या जामिनांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील जामिन मिळालेल्या आरोपींच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

You Might Also Like

ZP School Teachers: विद्यार्थी नसलेल्या शाळेवर दोन व एका विद्यार्थ्या करिता दोन शिक्षकांची निवड

ATM Card Fraud: एटीएम कार्डची अदला बदल करुन ६० हजाराची फसवणुक

Goregaon Nagar Panchayat: महिनाभरात नाल्यावरील झांकण मोडकडीस

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

Bar Owner: दरवाढी आधीच, बार मालकांची दरवाढ!

TAGGED: Accused in chains, Bail cancelled, Bombay High Court Nagpur Bench, High Court, Local court, Mahila Cooperative Bank, Nagpur Khandpith, SIT, Sub Divisional Police Officer Chilumula Rajinikanth, yavatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाशेतीशेती(बाजारभाव)हिंगोली

Hingoli: तीन संचालकांच्या अपात्रतेनंतर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची आज पहिली बैठक

Deshonnati Digital Deshonnati Digital October 11, 2024
Pune Accident: Breaking: भीषण अपघात, भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवलं!
Parbhani Missing Case: शहरातील ‘तो’ विद्यार्थी जालनात सापडला; वडिलांनी दिली माहिती
Reservation Rescue Mission: आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस गप्प का?
Pusad nagar panchayat: 50 वर्षे जुने वृक्ष अचानक कोसळले, विद्युत तारांचे मोठे नुकसान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

ZP School Teachers
विदर्भअकोला

ZP School Teachers: विद्यार्थी नसलेल्या शाळेवर दोन व एका विद्यार्थ्या करिता दोन शिक्षकांची निवड

July 16, 2025
ATM Card Fraud
विदर्भक्राईम जगतनागपूर

ATM Card Fraud: एटीएम कार्डची अदला बदल करुन ६० हजाराची फसवणुक

July 16, 2025
Goregaon Nagar Panchayat
विदर्भगोंदिया

Goregaon Nagar Panchayat: महिनाभरात नाल्यावरील झांकण मोडकडीस

July 16, 2025
Rajkumar Sundarani murder case
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?