देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

Digital Nagpur
Last updated: 2025/06/13 at 11:22 AM
By Digital Nagpur Published June 13, 2025
Share

यवतमाळ (Yawatmal) :-  शहरातील सनराईज शाळेतील शिक्षक शंतनु देशमुख यांची निर्घृणपणे हत्या (Murder) झाल्याची घटना १३ मे राजी घडली होती. १५ मे रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. शंतनु देशमुख यांची पत्नी सनराईज शाळेची मुख्याध्यापक निधी तिवारी देशमुख हिने शाळेतील मुलांच्या मदतीने निर्दयीपणे शंतनुची हत्या केली. याप्रकरणातील मोठा पुरावा आतापर्यंत मृतक शंतनु देशमुख याचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

मात्र गुरूवारी मृतक शंतनु देशमुख यांचा मोबाईल सनराईज शाळेतील एका कपाटामध्ये आढळून आला. शंतनु देशमुखची हत्या झाल्यावर त्याच्या पत्नीला पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी अटक केली. त्यानंतर निधी तिवारी देशमुख हिला शंतनु देशमुखच्या मोबाईल बद्दल विचारले असता त्याचा मोबाईल शाळेच्या मागील भागात फेकला असल्याचे पोलिस तपासा दरम्यान तिने सांगितले होते. मात्र गुरूवारी सनराईज शाळेतच मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाईसाठी एक महत्वाचा पुरावा मिळाला आहे.

You Might Also Like

Sant Amardas Baba : संत अमरदास बाबा पालखीचे नगर भ्रमण उत्साहात संपन्न

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

TAGGED: murder, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Golden Fiber Strike: गोल्डन फायबरच्या संतप्त कामगारांचे कामबंद आंदोलन

Digital Nagpur Digital Nagpur January 14, 2025
Maharashtra Assembly Elections: Breaking News: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला किती जागा?
Gram Panchayat: ग्रामपंचायतीसमोरच चितेसाठी टाकली लाकडे!
Auto-Truck Accident: परभणीत ऑटो-ट्रक समोरासमोर धडकले; एक ठार, एक जखमी!
Korchi bypass road: बायपास मार्गावर खड्ड्यात अडकला ट्रक; तब्बल 24 तास वाहतुक ठप्प
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Amardas Baba
विदर्भवाशिम

Sant Amardas Baba : संत अमरदास बाबा पालखीचे नगर भ्रमण उत्साहात संपन्न

February 17, 2026
Shivaji Jayanti
विदर्भवाशिम

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?