देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : घरातील व शेतात गुप्तधन असल्याची बतावणी करीत लाखोचा गंडा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : घरातील व शेतात गुप्तधन असल्याची बतावणी करीत लाखोचा गंडा

Digital Nagpur
Last updated: 2025/05/10 at 2:56 PM
By Digital Nagpur Published May 10, 2025
Share

घाटंजी (Yawatmal) :- तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो”, अशी बतावणी करत तालुक्यातील भोंदूबाबा व त्याची टोळी घाटंजी शहरात आढळून आली आहे. तुमच्या घरात गुप्तधन आहे. ते मी काढून देतो, असे खोटे प्रलोभन करीत घरात मंत्रतंत्र वाचून पूजापाठ, होमहवन करून तुमच्या नशिबात हे गुप्तधन असल्याचे सांगून आपली फसवणुक (Fraud)करीत लाखो रुपयां गंडा घालण्याच्या घटना घडत आहे.

घाटंजी शहरात टोळीचे आगमन होताच पोलिसांची करडी नजर

फसवणूक झाल्यानंतर आपल्या बदनामीच्या भितीमुळे या घटनेची तक्रार पोलिसात दाखल होत नाही. त्यामुळे ही टोळी सक्रियपने वावरत असतात घाटंजी येथे ९ मे रोजी सकाळच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना  मानोली फैलात दोन व्यक्ती तोंडाला फडके बांधून विनाकारण फिरताना दिसून आले. त्यावेळी गस्तीवर आपले कर्तव्य बजावत असलेले पोलिसांनी त्यांना नाव गाव विचारले असता आरोपी मोरेश्वर पिसाराम एकनाथ (३६) रा. देशमुख खैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर व चक्रधर मोतीराम काळे (४१) रा. पानुबाडी  ता सावनेर जि. नागपूर त्यांच्या बोलण्यात संशयास्पद उत्तर मिळाले तेव्हा पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. सराईत गुन्हेगार (Criminal) तर नाही ह्या संशय व्यक्त करीत तपास केला असता. पोलिसांच्या गोपीनीय माहितीवरून चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी एका गुप्तधन फसवणूक  प्रकरणी या दोघांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होता.  त्यावेळी या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. तेव्हा चंद्रपूर पोलिस सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, एस.सी. लाटकर व दोन पोलिस शिपाई  हे घाटंजी पोलिस स्टेशनला दाखल होऊन सदर संशयित आरोपींना ताब्यात देण्यात आले.

गेल्या आठवडाभरापासून घाटंजी शहरात ही टोळी सक्रियपने वावरत असून शहरातील किंवा ग्रामीण भागातील कुठल्याही नागरिकांची गुप्तधनच्या  अमिषाला बळी पडून फसवणूक तर झाली नसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

TAGGED: criminal, Fraud, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dahi Handi
अध्यात्मपरभणीमराठवाडा

Dahi Handi: ‘बगतोय रिक्षावाला…’ मानसी नाईक यांच्या गाण्यावर तरुणाईने धरला ठेका

Digital Nagpur Digital Nagpur September 7, 2024
Independence Day 2024: व्हिजन इंडिया@2047; जाणून घ्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारत कुठे असणार?
Pankaj Deshmukh Murder Case: स्व. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी आ. कुटेंचा विधिमंडळात आवाज..
Tigress Cub Death: भूकेने व्याकूळ झालेल्या तीन महिन्याच्या पट्टेदार शावकाचा मृत्यू
FIFA World Cup: का घेतली या भारतीय फुटबॉलने निवृत्ती..?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?