देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yeldari Dam: परभणीत येलदरी धरण ‘पूर्ण’ क्षमतेने भरले; ईशारा पातळीवर पाणी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsपरभणीमराठवाडा

Yeldari Dam: परभणीत येलदरी धरण ‘पूर्ण’ क्षमतेने भरले; ईशारा पातळीवर पाणी!

Digital Nagpur
Last updated: 2025/11/06 at 7:21 PM
By Digital Nagpur Published November 6, 2025
Share
Yeldari Dam

धरणाचे चार दरवाजे उघडले!

परभणी (Yeldari Dam) : परभणीच्या जिंतूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाच्या मालिकेमुळे येलदरी धरणात जलप्रवाह वाढला असून ५ नोव्हेंबर सकाळी सहा वाजेच्या सुमारास धरणाने शंभर टक्के क्षमतेचा टप्पा पार केला आहे. पाणीपातळी ईशारा पातळीवर (४६१.७७२ मीटर) पोहोचली असून, धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहे तरी धरण परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून प्रशासनाने आव्हान केले आहे

सारांश
धरणाचे चार दरवाजे उघडले!पाणीसाठ्याचा तपशील (दलघमीमध्ये)-पाऊसस्थिती व विसर्ग!परभणी प्रशासन सज्ज!परिसरात निसर्गरम्य दृश्य!

पाणीसाठ्याचा तपशील (दलघमीमध्ये)-

मृत पाणीसाठा : १२४.६७०

जिवंत पाणीसाठा : ८०९.७७०

एकूण पाणीसाठा : ९३४.४४०

यामुळे धरणाची साठवणूक क्षमता १०० टक्के इतकी पूर्ण झाली आहे. मागील २४ तासांत ६.५१० दलघमी (१९६१.१२५ दलफूट) इतकी पाण्याची आवक झाली आहे.

पाऊसस्थिती व विसर्ग!

यंदाच्या हंगामात आतापर्यंत ९३५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा वाढत असला तरी सध्या मुख्य चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले आहे तथापि, विद्युत निर्मिती केंद्रातून २७०० क्यूसेक इतका नियंत्रित विसर्ग सुरू आहे.

परभणी प्रशासन सज्ज!

धरणाची ईशारा पाणीपातळी ४६१.७७२ मीटर तर धोका पातळी ४६२.३८० मीटर आहे. सध्याची पाणीपातळी ईशारा मर्यादेवर पोहोचल्याने धरण विभागाने खबरदारीचे आदेश जारी केले आहेत. खालच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पाण्याच्या आवक व हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

परिसरात निसर्गरम्य दृश्य!

धरण परिसरात सध्या पाणीपातळी वाढल्याने निसर्गरम्य दृश्य निर्माण झाले आहे. पाण्याचा नाद, हिरवागार डोंगर आणि पाण्यावर चमकणारे सूर्यकिरण यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. रविवारपासून सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येलदरी धरणाने पुन्हा एकदा परभणी व,हिंगोली जिल्ह्याचा जलसाठा सुरक्षित केला असून, शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने ही आनंदवार्ता ठरत आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Yeldari dam
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Sub-Registrar office:29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार

Digital Nagpur Digital Nagpur March 27, 2025
Parbhani Accident: परभणीत ऊसाचा धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक निखळले
Washim Tehsildar: खोटी स्वाक्षरीने रॉयल्टीची चोरी; वरीष्ठ अधिकारी करणार काय कारवाई?
Sports-Cultural Festival: सोळा समित्यांनी यशस्वी सांभाळला क्रीडा महोत्सवाचा डोलारा!
Injangaon Crime: इंजनगाव पश्चिम येथे हाणामारीत 15 जण जखमी; गुन्हे दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?