देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी युवक कॅांग्रेस आक्रमक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी युवक कॅांग्रेस आक्रमक
विदर्भअमरावती

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी युवक कॅांग्रेस आक्रमक

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/28 at 5:27 PM
By Deshonnati Digital Published August 28, 2024
Share
Shivaji Maharaj

तीव्र नारेबाजी करित सरकराचा केला निषेध

अमरावती (Chhatrapati Shivaji Maharaj) : डिसेंबर 2023 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र दिनांक २६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोसळला. महाराष्ट्रा करिता ही अतिशय शरमेची बाब असून या घटनेमुळे तमाम शिवप्रेमीं‌मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. केंद्रातील भाजप सरकार व महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.

संपूर्ण देशात दररोज कुठे ना कुठे रस्त्यांना व पुलांना तडे जात आहेत, तर कुठे विमानतळाला गळती लागली आहे. महाराष्ट्रात महायुतीचे तिघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये कमिशनखोरीचे पेव आले असून टक्केवारी घेऊन बांधकामाची कंत्राटे देण्यात येत आहे. आता तर या जगात महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यापर्यंत यांची मजल गेलेली असून निकृष्ट दर्जाचे पुतळा उभारण्याची या सरकारची हिम्मत झाली आहे. या पुतळ्याची उभारणी होत असताना महाराष्ट्र सरकारचे कला संचालनालय विभाग झोपा काढत होते का?

तसेच पुतळा उभारण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम कुणाच्या शिफारशीवरून देण्यात आले आहे?याची सुद्धा सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर दिखाव्यापूरती‌ कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन महाराष्ट्राच्या या मानहानीला जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. शिवरायांच्या पुतळा उभारण्यात दिलेल्या भ्रष्टाचार म्हणजे या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा कळस असून महाराष्ट्रातील जनता यांना येत्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवणार आहे.

अमरावती विधानसभा युवक काँग्रेस (Youth Congress) द्वारे आज स्थानिक राजकमल चौक येथे भ्रष्टाचारी व कमिशनखोर सरकारचा विरोधात तीव्र नाराजी करण्यात येऊन निषेध करण्यात आला. तसेच शिवरायांच्या नावाने 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये मते मागणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा सुद्धा निषेध करण्यात आला.

यावेळी भैय्याजी पवार, निलेश गुहे, समीर जवंजाळ, वैभव देशमुख, सागर कलाने, योगेश बुंदेले, आशिष यादव, नितिन काळे, आशिष यादव, राहुल साबळे, स्वप्नीस साव, सय्यद जुनेद, प्रथमेश गावंडे, मोहीत भेंडे, कौस्तुभ देशमुख, आकाश गेडाम, विशाल गावंडे, स्वप्नील कांबळे, धनंजय बोबडे, संकेत साहू, आकाश धुराटकर, शुभम बांबल, स्वप्नील भामुद्रे, सुजल इंगळे, सतिश वानखडे, ओम कुबडे, शिवानंद भोंगाडे, अभिषेक भोसले, निशांत पवार, रुषिकेश वानखडे, अमोल राऊत, रोशन इंगळे, कृणाल गावंडे, सय्यद रिजवान, नितिन ठाकरे, मयूर देशमुख व इतर युवक कॅांग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

MLA Sanjay Gaikwad: शिक्षणाचा अधिकार दिव्यांग व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही..

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

Gadchiroli floods: जिल्हयात संततधार, पुरामुळे अनेक महत्वाचे मार्ग बंद

Surjagad Iron Mine: सुरजागड लोहखनिज खाणीला मिळाले ५-स्टार रेटिंग

TAGGED: Chhatrapati Shivaji Maharaj, Youth Congress
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rain Delhi NCR
Breaking Newsदिल्लीदेश

Rain Delhi NCR: उष्णतेपासून दिलासा, जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 17, 2025
Lightning Death: विजेचे तांडव; वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी
Red Run Competition: रेड रन स्पर्धा: युवा धावले रेड रिबनसाठी…
Buldhana Case: या तीन गावांमध्ये अचानक लोक टक्कल पडू लागले, केस गळतीच्या तीव्र समस्येमुळे लोक घाबरले आहेत, जाणून घ्या प्रकरण (VIDEO)
Israel Lebanon War: इस्त्रायलकडून लेबनॉनविरुद्ध सर्वतोपरी युद्धाचा इशारा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भबुलडाणाराजकारण

MLA Sanjay Gaikwad: शिक्षणाचा अधिकार दिव्यांग व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही..

July 9, 2025
Buldhana NCP
विदर्भबुलडाणाराजकारण

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

July 9, 2025
Tumsar AmbulanceTumsar AmbulanceTumsar Ambulance
Breaking Newsभंडाराविदर्भ

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

July 9, 2025
Gadchiroli floods
विदर्भगडचिरोली

Gadchiroli floods: जिल्हयात संततधार, पुरामुळे अनेक महत्वाचे मार्ग बंद

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?