देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भराजकारणवाशिम

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

Digital Team
Last updated: 2026/01/24 at 4:59 PM
By Digital Team Published January 24, 2026
Share
Zilla Parishad Election

सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी टळल्याने इच्छुकांचा हिरमोड!

मानोरा (Zilla Parishad Election) : राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी २० जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पेच अद्याप कायम आहे. २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणारी महत्त्वपूर्ण सुनावणी न झाल्याने आता या निवडणुका एप्रिल – मे मध्ये महिन्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून तयारीला लागलेल्या इच्छुकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सारांश
सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी टळल्याने इच्छुकांचा हिरमोड!परीक्षा काळ आणि निवडणुकांचे गणित!

राज्यातील ज्या २० जिल्हा परिषदेमध्ये (Zilla Parishad Election) राजकीय आरक्षण ५० टक्क्याच्या मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे. त्यांच्या निवडणुकांना सध्या ब्रेक लागलेला आहे. वाशिम जिल्हा परिषदेतही आरक्षण ५४ टक्के झाल्याने पेच निर्माण झाला आहे. या संदर्भातील सुनावणी २१ तारखेला अपेक्षित होती. मात्र ती होऊ न शकल्याने आता कोर्टाने पुढीलतारीख दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी मध्येच (Zilla Parishad Election) जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घेण्याचे निर्देश दिले होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, ठाकरे सेना, वंचित, एम आय एम, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून गट व गणात आपण इच्छुक असल्याचे मतदारांना बतावणी करून प्रचार केला, तसेच भेटीगाठींना सुरुवात केली. एवढेच नव्हे तर अनेकांनी ग्रामीण खेडेगावात आपण इच्छुक असल्याचे बॅनर झळकवले आहेत. मात्र निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

परीक्षा काळ आणि निवडणुकांचे गणित!

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या काळात संपूर्ण महसूल यंत्रणा आणि शिक्षक परीक्षेच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे या कालावधीत निवडणुका घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. परिणामी आता वाशिम (Zilla Parishad Election) जिल्हा परिषदेची निवडणूक थेट उन्हाळ्यात एप्रिल – मे किंवा अधिक विलंब झाल्यास ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You Might Also Like

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

TAGGED: Zilla Parishad Election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
क्राईम जगतवाशिमविदर्भ

karanja Crime: अडाण जलाशय पात्रात बुडून 3 तरुणांचा मृत्यू; शहरात शोककळा

Sanjay Sanjay June 17, 2024
Hingoli: प्रलंबित मागण्यासाठी हिंगोली नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Risod : शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबास भुतेकर यांची भेट
Mahavitaran: महावितरण प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना 100 % सौर उर्जद्वारे विजपुरवठा करणार
Hivtap Blood Test: हिवताप रक्त तपासणीत १३ नमुने दुषित
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?