देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola Crime: धारदार शस्त्र चाकूने वार करणार्‍या आरोपीला शिक्षा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Akola Crime: धारदार शस्त्र चाकूने वार करणार्‍या आरोपीला शिक्षा!
अकोला

Akola Crime: धारदार शस्त्र चाकूने वार करणार्‍या आरोपीला शिक्षा!

Sanjay
Last updated: 2025/02/04 at 3:26 PM
By Sanjay Published February 4, 2025
Share
Akola Crime

अकोला (Akola Crime) : सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील न्यू तापडिया नगर, अकोला येथे दोन आरोपींनी फिर्यादीवर धारदार शस्त्र चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी बचाव पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत मुख्य न्यायदंडाधिकारी शीतल एस. बांगड यांच्या न्यायालयाने आरोपी शुभम पागृत याला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे. सोबतच पाच हजार रुपयांच्या दंडाचे प्रावधानदेखील केले आहे.

याप्रकरणी हकिकत अशाप्रकारे, गेल्या १८ डिसेंबर २०१६ रोजी आरोपी शुभम उर्फ गोलू रामकृष्ण पागृत व रामकृष्ण शालिग्राम पागृत दोघेही रा. खरप बु. यांनी फिर्यादी विक्की किशोर लिंगाडे रा. खरप बु. याला ’तू घरातील एका व्यक्तीकडे का पाहतोस’ म्हणून शिवीगाळ करत (Akola Crime) धारदार शस्त्र चाकूने डोक्यावर व मांडीवर वार करून न्यू तापडिया नगर, अकोला येथे गंभीर जखमी केले होते. त्यावरून फिर्यादी विक्की लिंगाडे याने सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

याच (Akola Crime) तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ३४ सह आयपीसी ४, २५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गोविंदराव देशमुख यांनी करून आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या (Akola Crime) प्रकरणात न्यायालयाने बचाव पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी शुभम उर्फ गोलू रामकृष्ण पागृत (२१) रा. खरप बु. याला सदर गुन्ह्यांत दोषी ठरवून त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.

एका आरोपीची निर्दोष मुक्तता

न्यायालयाने (Akola Crime) सदर प्रकरणातील दुसरे आरोपी रामकृष्ण शालिग्राम पागृत (४५) यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ विद्या सोनटक्के यांनी मांडली. त्यांना सीएमएस सेल तथा पैरवी म्हणून पोलिस अंमलदार राजेश ठाकूर व सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनचे पोहेकॉ मयूर कमलाकर यांनी सहकार्य केले.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करा!

Illegal liquor Raid: दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग नावाला, अवैध दारू विक्रीचे धंदे चालू आहेत गावागावाला

Mahan Pinjar Accident: महान पिंजर रस्त्यावर नीलगाईची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

Farmer MahaDBT: शेतकऱ्यांना सुवर्णसंधी! हरभरा पिकासाठी महाडीबीटीवर अर्ज करा

TAGGED: न्यायालय निकाल, मुख्य न्यायदंडाधिकारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : २८० किलो प्लास्टीक जप्त; दुकानदाराकडुन दंड केला वसुल

Deshonnati Digital Deshonnati Digital August 21, 2025
Virat Kohli: विराट कोहली नव्या अडचणीत, BBMP ने पबला नोटीस बजावली…
Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत होणार सादर.!
Parbhani : परभणीत अवैध वाळू वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त !
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती; आता सर्वोच्च न्यायालयात जाणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Farmers Loan Waiver
विदर्भअकोला

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करा!

October 11, 2025
Illegal liquor Raid
विदर्भअकोलाक्राईम जगत

Illegal liquor Raid: दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग नावाला, अवैध दारू विक्रीचे धंदे चालू आहेत गावागावाला

October 10, 2025
Mahan Pinjar Accident
विदर्भअकोलाक्राईम जगत

Mahan Pinjar Accident: महान पिंजर रस्त्यावर नीलगाईची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

October 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?