देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola Exam Result :- शर्वरी खांडरे ला व्हायचंय आयआयटी अभियंता !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Akola Exam Result :- शर्वरी खांडरे ला व्हायचंय आयआयटी अभियंता !
विदर्भअकोला

Akola Exam Result :- शर्वरी खांडरे ला व्हायचंय आयआयटी अभियंता !

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/28 at 2:54 PM
By Deshonnati Digital Published May 28, 2024
Share

– बाल शिवाजीची संस्कृती पाठक, भारत विद्यालयाचा अवधेश वानखडे
        – होलीक्रॉसची शर्वरी, भारत विद्यालयाचा कुणाल ‘टॉपर्स’

         होलीक्रॉसची शर्वरी खांडरे टॉपरमध्ये आल्याबद्दल देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी तिचे कौतुक केले.
          यावेळी शर्वरीसोबत तिचे वडील मनोज खांडरेदेखील उपस्थित होते.

होलीक्रॉस कॉन्व्हेंटची  ( Holy Cross Convent )  विद्यार्थीनी शर्वरी मनोज खांडरे हिला कला, क्रिडा, (Arts, sports ) सवलत गुण वगळता ९८.२० टक्के गुण मिळाले असून, भविष्यात तिला ‘आयआयटी’कडे जाऊन अभियंता व्हायचा मनोदय तिने व्यक्त केला आहे. दहावी परीक्षेसाठी तिने ‘टारगेट बेस’ अभ्यास केला असून, चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती; मात्र ‘टॉपर्स’ येणे हा सुखद धक्का असल्याचे तिने सांगितले. शर्वरीला क्रिकेटसह गायनाचा छंद आहे. शर्वरीचे वडील मनोज खांडरे महावितरणच्या मूर्तिजापूर उपविभागात उपकार्यकारी अभियंता तर आई रेणुका इलेक्ट्रीकल तपासणी विभागात शाखा अभियंता आहे

– जिल्ह्याचा १० वीचा निकाल ९६.४५ टक्के !

अकोला (Akola ) :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( Maharashtra State Secondary )  शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा  (10th Exam) निकाल सोमवारी ऑनलाइन जाहीर झाला. या ऑनलाइन निकालानुसार, क्रीडा, कला सवलत गुण वगळता निखळ गुणांच्या आधारे यंदाच्या निकालात ‘टॉपर्स मध्ये होलीक्रॉस ( Holy Cross Convent )  कॉन्व्हेंटची शर्वरी मनोज खांडरे हिने ९८. २० टक्के गुण मिळविले असून भारत विद्यालयाचा कुणाल चव्हाण यानेही सवलत गुण वगळता ९८. २० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या संस्कृती विनायक पाठक हिला ९८ टक्के तर भारत विद्यालयाच्या अवधेश वानखडे यालाही ९८ टक्के गुण मिळाले असून सवलतीच्या गुणांव्यतिरिक्त सदर विद्यार्थ्यांनी टॉपर्समध्ये स्थान मिळविले आहे. दरम्यान, यंदाच्या दहावीच्या निकालात क्रीडा आणि कला सवलतीसह १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच या सवलतीच्या गुणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ९९ टक्क्यांपर्यंत गुण असल्याचे ऑनलाइन निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदाच्या निकालाची टक्केवारी ९६.४५ असून
सवलतीच्या गुणांनी मात्र विद्यार्थ्यांनी १०० टक्क्यांपर्यंत मजल मारल्याचे स्पष्ट होत आहे.

You Might Also Like

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

TAGGED: 10th Exam, Bal Shivaji Secondary School, Holy Cross Convent, Maharashtra State Secondary, Result
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Vidarbha Sahitya Sangh: विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर

Deshonnati Digital Deshonnati Digital January 1, 2025
Zari Crime: अबब…एकाच रात्रीत घरासह दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला
Yavatmal Collector: जिल्हाधिकारी साहेब, हा घ्या पुरावा
Nanded: …तर वाहत्या प्रवाहातून विद्यार्थ्यांना काढण्याची केलेली घाई जीवावर बेतली असती
Hingoli Police: पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३३६ लिटर गावठी दारू,  रसायन जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Motorcycle Accident
गडचिरोलीविदर्भ

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

October 20, 2025
Dog Bite
विदर्भवाशिम

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

October 20, 2025
Paravaritan Farmers Union
विदर्भवाशिम

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

October 20, 2025
Sheshrao Chavan
विदर्भवाशिम

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?