घोट (Electric shock Death) : घोटजवळील श्यामनगर येथील रूपा समीर विश्वास (वय २७) यांचा नारायणपुर शेताशिवारात करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार,रूपा विश्वास यांना अचानक विजेचा धक्का लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे श्यामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर (Electric shock Death) शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती व एक 4 वर्षाच्या लहान मुलगा असा आप्तपरिवार आहे.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत असून मृत्यूचे नेमके कारण व घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
श्यामनगर येथील विवाहितेचा विदयुत शॉक लागून मृत्यू
Electric shock Death: श्यामनगर येथील रूपा समीर विश्वास यांचा २७ वर्षांचा मृत्यू रविवारी करंटचा धक्का लागून घडला. त्या गंभीर जखमी झाल्या आणि तातडीने चामोर्शी रुग्णालयात दाखल केल्या गेले.
Electric shock Death
संबंधित सामग्री
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!
Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.