मनोरंजन
‘मिर्झापूर’चा बॉक्स ऑफिसवर भौकाल!
Mirzapur Movie ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 24.75 कोटी
अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली? KBC चं शूटिंग आठवडाभरासाठी थांबवलं; चाहत्यांची चिंता वाढली
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे KBC च्या शूटिंगला आठवडाभराचा ब्रेक? दिवाळी विशेष भागांचं प्रसारण सुरू.अभिनेता तुषार कपूर यांच्याकडे मागितली 5 कोटींची खंडणी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी!
Actor Tusshar Kapoor: बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देऊन खंडणी उकळण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनेता तुषार कपूर यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना..रणबीर कपूरच्या एका चुकीच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याने मागितली माफी
दसरा कार्यक्रमातील वक्तव्यामुळे रणबीर कपूर ट्रोल; ‘रामायण’च्या संगीत सोहळ्यात अभिनेत्याने माफी मागत चूक अनावधानाने झाल्याचे स्पष्ट केले.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; अमिताभ बच्चन, आमीर खान, अक्षय कुमारही होते आरोपींच्या निशाण्यावर
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शस्त्रपुरवठ्याचे कथित जाळे उघड; अमृतसरमधून पिस्तूल, २० काडतुसे आणि ‘डेड लेटर बॉक्स’ पद्धतीबाबत तपासात नवे खुलासे.
महेंद्रसिंग धोनीचा नवरात्रोत्सवाचा जल्लोष; पत्नी साक्षीसोबत रंगले धमाल क्षण
Mahendra Singh Dhoni Navratri Festival: भारतीय क्रिकेटमधील माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गुजरातमधील जामनगर येथे नवरात्रोत्सवात सहभागी होत आनंदाचे क्षण घालवले....
Trending Stories
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..
महाराष्ट्रात १२ नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; ३१ ऑगस्टपासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा!
कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग