दैहानटोला ग्रामपंचायत

दैहानटोला येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने विद्युतीकरणाची प्रक्रिया

Daihantola Gram Panchayat: दैहानटोला गावात ग्रामपंचायतच्या पुढाकाराने लवकरच विद्युतीकरण होणार आहे. गावकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि सरपंचांच्या प्रयत्नांमुळे हे संभवले आहे.

दैहानटोला येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने विद्युतीकरणाची प्रक्रिया

Daihantola Gram Panchayat

आपली राजकीय प्रतिमा वाढवण्यासाठी, काही संधी-साधू राजकीय पुढारी संधी साधण्याचे प्रयत्न!

 गाव ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्रामसभा ग्रामपंचायततील सरपंच,पदाधिकारी यांच्या पुढाकाराने वीज जोडणीला मंजुरी. 

 दहा ते पंधरा घरांची पाडा, आता होणार रोषणाई!

कोरची (Daihantola Gram Panchayat) : तालुका मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर वसलेला ग्रामपंचायत अरमुरकसा या गावाला लागूनच अरमुकसा या गावचा टोला म्हणजेच दैहानटोला! सहा ते सात वर्षापूर्वी वसलेला गाव आहे. मात्र विद्युत जोडणी नसल्यामुळे येथील लोकांना हलाकीची समस्यांना सामोरे जावे लागत होते.  मात्र ग्रामपंचायत अरमुरकसा येथील सरपंच संतानु धिकोडी व ग्रामसभा च्या माध्यमाने वेळो-वेळी ठराव व पाठपुरावा केल्यामुळे आज दैहानटोला (Daihantola Gram Panchayat) या गावाला विद्युत जोडणीची परवानगी मिळालेली आहे.  मात्र काही राजकीय पुढारी आपल्या नाव चमकवण्यासाठी काम आम्ही केलं?

अशी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत?

खरं म्हटलं तर या गावात दोन वर्षांपूर्वी कबड्डी प्रतियोगितेचा आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा गाव प्रकाश झोकात आला होता. आणि गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव मांडून सरपंच चा माध्यमाने विद्युत विभागाशी नेहमीच पाठपुरावा करून (Daihantola Gram Panchayat) विद्युत जोडणीच्या कामाला मंजुरी मिळवून घेतलेला आहे. त्यामुळे कोणत्याही पुढारांनी कामाचे श्रेय घेऊ नये. 75 वर्षा पूर्वी  गाव वसलेला आहे ही माहिती चुकीची आहे. त्यामुळे आपली वाह! - वाह! करण्यासाठी काही पुढारी काहीतरी बातमी प्रकाशित करतात..

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया

मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया

१ ऑक्टोबरपासून मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल होणार असून, विलंब झाल्यास दंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह अतिरिक्त कागदपत्रे आणि पडताळणी आवश्यक राहणार आहे.

Sep 29, 2026
तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!

तळप बु. येथील ग्रामपंचायत विकास कामात गैरव्यवहार!

Talap Gram Panchayat: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळप बु येथील ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी

Sep 28, 2026
गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले

गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले

Gummi Gram Panchayat: गुम्मी ग्रामपंचायत कार्यालयात 25 ऑगस्ट रोजी सरपंच सौ. दिपाली नंदकिशोर हुडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा आवश्यक कोरम पूर्ण

Sep 24, 2026
ग्रामपंचायत वापटामध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेचा आरोप

ग्रामपंचायत वापटामध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेचा आरोप

Gram Panchayat Financial Irregularity: तालुक्यातील गट ग्रामपंचायत वापटा, हट्टी मध्ये सन १ ऑक्टोबर २०२२ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील विविध विकास कामे, शासकीय निधीचा वापर, शासकीय योजना

Sep 21, 2026