जीवन गौरव पुरस्कार

शाहीर गजानन वडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार 

Lifetime Achievement Award: कांद्री येथील रहिवासी शाहीर गजानन वडे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे महारा ष्ट्र संघटन प्रमुख यांचे नुकतेच भव्य शाहीर कलाकार मेळावा मध्ये जीवन गौरव पुरस्कार

शाहीर गजानन वडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार 

Lifetime Achievement Award

 

माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांच्या हस्ते सत्कार

कन्हान (Lifetime Achievement Award) : कांद्री येथील रहिवासी शाहीर गजानन वडे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे महारा ष्ट्र संघटन प्रमुख यांचे नुकतेच भव्य शाहीर कलाकार मेळावा मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार कर ण्यात आला. सत्कार माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, शिवसेना नेते राधेशाम हटवार, शाहीर राजेंद्र बावन कुळे, नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.                    

शाहीर गजानन वडे हे आकाशवाणी कलावंत उत्कृष्ट भजन गायन, पोवाडे गायनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करित आहे,  तसेच (Lifetime Achievement Award) भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे महाराष्ट्र भर मेळावे होते त्या मेळावा मध्ये तन मन धनाने मदत करून प्रत्येक कार्यक्रम यशस्वि करित आहेत. त्यांच्या या सर्व कामा ची दखल घेऊन कार्यकारणी मंडळानी एकमताने पुर स्कारासाठी निवड करण्यात आली. गजानन वडे यांनी सत्कार स्विकार करतांनी सर्व शाहीर कलाकार आणि पाहुणे यांचे आभार मानले.

संबंधित सामग्री

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने  व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

Kandri Burglary Case: पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार

Aug 18, 2026
कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

Kandri Burglary Case: कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे

Aug 10, 2026
कांद्री येथे यशस्वी महिला बँक शाखेचे भव्य उद्घाटन; बचत, स्वावलंबन व रोजगाराला मिळणार चालना

कांद्री येथे यशस्वी महिला बँक शाखेचे भव्य उद्घाटन; बचत, स्वावलंबन व रोजगाराला मिळणार चालना

Yashswi Women Bank Branch: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वाव लंबी, सक्षम आणि वित्तीयदृष्ट्या सशक्त करण्याच्या उद्देशाने स्थाप न करण्यात आलेल्या यशस्वी महिला क्रेडिट को-ऑप रेटिव्ह सोसायटी लिमिटेड

Jul 08, 2026
कांद्री येथे बाल योग समर शिबिराचा उत्साहात समारोप

कांद्री येथे बाल योग समर शिबिराचा उत्साहात समारोप

Children Summer Camp: कांद्रीत समाजभवनात 'बाल योग समर शिबिर'चे शिबिराची समाप्ती केली गेली. या कार्यक्रमामध्ये सरस्वती माता मंदिरापासून सुरू करण्यात आले, आणि योगाचा अभ्यास

Jul 03, 2026
कांद्रीत सिलंबम व थाय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचा भव्य सत्कार

कांद्रीत सिलंबम व थाय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचा भव्य सत्कार

Boxing tournament competitor: नागपुर जिल्ह्यातील थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेमध्ये समर्थन मिळवून कांद्रींच्या खेळाडूंना यशस्वतीत मदत करण्याच्या कामगिरीसाठी त्यांचा गौरवित करत सत्कार सोहळा

Jun 10, 2026