घोट (Local Dog Attack) : गावटी कुत्र्यांच्या हल्यात चितळ ठार झाल्याची घटना सीवील कॉलोनी वसाहतीच्या मागच्या बाजूला व सार्वजनीक बां वि. च्या विश्रामगृहा समोरील बाजूस घडली. गावठी कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग करूण चितळाची शिकार करत असल्याचे वस्तीत राहणाऱ्या नगरांकांच्या निर्देशनाश आले असता त्यांनी कुत्र्यांना हाकलण्याचा पर्यंन केला.
परंतु तो पर्यंत चितळ ठार झालेला होता. (Local Dog Attack) याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे यांना देण्यात आली असता, क्षेत्रसहायक एस. एल. राठोड वनरक्षक प्रमोद कोठारे यांच्या सह घटनास्थळी जाऊन चितळाचा पंचनामा करण्यात आला.
गावटी कुत्रा हल्ला
गावटी कुत्र्यांच्या हल्यात चितळ ठार
Local Dog Attack: गावटी कुतुंबाचा हल्यांत उचललेल्या चितळाचे शिकार करत असलेल्या घटनेमुळे अचानक ठार होण्याचा माहिती वनाधिकारांनी सांगितली.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Local Dog Attack