Gutkha Seizure

चिखली पोलिसांची मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे ७२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा नष्ट

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद चिखलीच्या डंपिंग यार्डमध्ये प्रतिबंधित गुटखा नियमानुसार नष्ट करण्यात आला.

चिखली पोलिसांची मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे ७२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा नष्ट

Gutkha Seizure

चिखली (Gutkha Seizure) : चिखली पोलीस स्टेशनमध्ये सन २०२३ पासून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला एकूण ७१ लाख ९९ हजार ३२५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा गुरुवारी (दि. २ जुलै) मा. न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद चिखलीच्या डंपिंग यार्डमध्ये नियमानुसार नष्ट करण्यात आला.

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित विभागांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटख्याची नियमानुसार विल्हेवाट लावल्यामुळे मुद्देमालाचा गैरवापर होण्याची शक्यता टळली असून अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार सुनील माळोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल छाया घुबे, राजू चौधरी, विजय किटे, प्रकाश शिंदे, संदीप वाघ, राजेश मापारी व सुनील राजपूत यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणूक व विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची ही कारवाई त्याचाच एक भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026